SSC Bharti 2024: (मुदतवाढ) कर्मचारी निवड आयोगामार्फत 2049 जागांची भरती; १०वी ते पदवीधर उमेदवारांना मोठी संधी..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

SSC Bharti 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदाच्या एकूण 2049 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 26 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SSC Bharti 2024
SSC Bharti 2024

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `लॅब अटेंडेंट, लेडी मेडिकल अटेंडेंट, मेडिकल अटेंडेंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फिल्ड मन, डेप्युटी रेंजर, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट, अकाऊंटंट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर’ या जागा भरण्यात येणार आहे. SSC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 2049 जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. शेवटची तारीख 18 मार्च 2024 26 मार्च 2024आहे, उमेदवारांनी त्या अगोदर अर्ज करावा. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://ssc.gov.in/login या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

कर्मचारी निवड आयोग भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 2049 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • 100/- रुपये (SC / ST / PWD / ExSm / Women: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024 26 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट ssc.nic.in

SSC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नाव
1.लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2.लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3.मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4.नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5.फार्मासिस्ट (Pharmacist)
6.फिल्ड मन (Field Man)
7.डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8.ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9.अकाऊंटंट (Accountant)
10.असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)

Important Dates

SSC Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 26 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Staff Selection Commission Bharti 2024 details

Organization NameStaff Selection Commission (SSC)
Post NamesLab Attendant, Lady Medical Attendant, Medical Attendant, Nursing Officer, Pharmacist, Field Man, Deputy Ranger, Junior Technical Assistant, Accountant, Assistant Plant Protection Officer
Name of ArticleSSC Bharti 2024
No. of Vacancies2049 Vacancies
Application Last Date18 March 2024 26 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitessc.nic.in

SSC Bharti 2024: Staff Selection Commission (SSC) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 2049 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 18 March 2024 26 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

SSC Jobs Vacancy 2024

Post No.Name of Post
1.Lab Attendant
2.Lady Medical Attendant
3.Medical Attendant
4.Nursing Officer
5.Pharmacist
6.Field Man
7.Deputy Ranger
8.Junior Technical Assistant
9.Accountant
10.Assistant Plant Protection Officer

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 100/- (SC / ST / PWD / ExSm / Women: No Fee)

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 18 March 2024 26 March 2024

Official Website: ssc.nic.in

Important Dates

Dates for submission of online applications26.02.2024 to 18.03.2024
Last date and time for receipt of online applications18.03.2024
Last date and time for making online fee payment19.03.2024
Dates of ‘Window for Application Form Correction’
including online payment.
22.03.2024 to 24.03.2024
Dates of Computer Based Examination06-08th May,2024
(tentatively)
Toll Free Helpline Number to be called in case of
any difficulty in filling up the Application Form
1800 309 3063

How to apply for SSC Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 18 March 2024 26 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article