UPSC Recruitment 2024: UPSC अंतर्गत `या’ पदांची भरती; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अंतर्गत विविध पदाच्या एकूण 120 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स, सायंटिस्ट-B (Physical-Civil), एडमिन ऑफिसर, सायंटिस्ट-B, सायंटिस्ट-B (Environmental Science), स्पेशलिस्ट ग्रेड III आणि इंजिनिअर आणि शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (Technical)’ या जागा भरण्यात येणार आहे. UPSC Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 120 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://upsconline.nic.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 120 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • जनरल/ओबीसी/EWS: रु.25/-
  • SC/ST/PH/महिला : फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट upsc.gov.in

UPSC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स51
सायंटिस्ट-B(Physical-Civil)01
एडमिन ऑफिसर02
सायंटिस्ट-B09
सायंटिस्ट-B (Environmental Science)02
स्पेशलिस्ट ग्रेड III54
इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी
डायरेक्टर जनरल(टेक्निकल)
01

Educational qualifications For UPSC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सइंजिनिअरिंग मध्ये पदवी (Civil/Mechanical/Computer Science/IT/Aeronautical/Electrical/Electronics)
02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/Physics) 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Physics/Electronics) 05 वर्षे अनुभव.
सायंटिस्ट-B(Physical-Civil)M.Sc (Physics/Chemistry) 01 वर्षे अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/Civil Engineering) 02 वर्षे अनुभव
एडमिन ऑफिसर(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
सायंटिस्ट-B(i) M.Sc (Zoology) (ii) 03 वर्षे अनुभव
सायंटिस्ट-B (Environmental Science)(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III(i) MBBS (ii) M. Ch/MD (iii) 03 वर्षे अनुभव
इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी
डायरेक्टर जनरल(टेक्निकल)
(i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 (योग्यता प्रमाणपत्र) (ii) 05 वर्षे अनुभव

Important Dates

UPSC Recruitment 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Union Public Service Commission Bharti 2024 details

Organization NameUnion Public Service Commission (UPSC)
Post NamesAssistant Director of Operations, Scientist-B (Physical-Civil), Administrative Officer Grade-I, Scientist-B, Scientist-B (Environmental Science), Specialist Grade III, Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy Director General (Technical)
Name of ArticleUPSC Recruitment 2024
No. of Vacancies120 Vacancies
Application Last Date29 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteupsc.gov.in

UPSC Recruitment 2024: Union Public Service Commission (UPSC) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 120 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 29 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs.25/- [SC/ST/PH/Women : No Fee]

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 29 February 2024

Official Website: upsc.gov.in

UPSC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant Director of Operations51
Scientist-B (Physical-Civil)01
Administrative Officer Grade-I02
Scientist-B09
Scientist-B (Environmental Science)02
Specialist Grade III54
Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy
Director General (Technical)
01

Educational qualifications For UPSC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Assistant Director of OperationsEngineering Degree (Civil/Mechanical/Computer Science/ IT/Aeronautical/ Electrical/Electronics)
02 years experience or Post Graduate Degree
(Electronics/Physics) 02 years experience or B.Sc Physics/Electronics) 05 years experience
Scientist-B (Physical-Civil)(i) M. Sc (Physics/Chemistry) 01 years experience/
B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/Civil Engineering) 02 years experience
Administrative Officer Grade-IGraduate/03 years experience in a supervisory capacity of Administration, Accounts & Establishment work in a Undertaking or Autonomous body or Statutory body.
Scientist-B(i) M.Sc (Zoology) (ii) 03 years experience
Scientist-B (Environmental Science)(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 years experience
Specialist Grade III(i) MBBS (ii) M.Ch/MD (iii) 03 years experience
Engineer & Ship Surveyor-Cum-Deputy
Director General (Technical)
(i) Marine Engineer Officer Class-I (Certificate of Competence) (ii) 05 years experience

How to apply for UPSC Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 29 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article