IREL Recruitment 2023: ‘आय.आर.ई.एल’ मध्ये विविध पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

IREL Recruitment 2023: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 09 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IREL Recruitment 2023

IREL Recruitment 2023

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत ‘मुख्य मॅनेजर , सिनियर मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर (वित्त आणि टेक्निकल ) , डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल ) , टेक्निकल सुपरवायजर आणि सिनियर टेक्निकल सुपरवायजर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. IREL Recruitment 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 09 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी Online Application Form for IREL: 2022 (jobapply.in) या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – मुख्य मॅनेजर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर (वित्त आणि टेक्निकल), डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल), टेक्निकल सुपरवायजर आणि सिनियर टेक्निकल सुपरवायजर.

इतकी असेल पदसंख्या 09 जागा

वेतन श्रेणी : 25,000/- रुपये ते 2,20,000/- रुपये

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech.) आणि संबंधित अनुभव किंवा MBA / CA / CMA आणि संबंधित अनुभव किंवा मेटॅलर्जी / मटेरियल सायन्स विषयामध्ये डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क –

  • 500/- रुपये (SC / ST / PwBD / ESM : फी नाही )

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.irel.co.in

IREL Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
चीफ मॅनेजर,
सिनियर मॅनेजर ( वित्त )
01– 42 वर्षापर्यंत,
– 38 वर्षापर्यंत
डेप्युटी मॅनेजर ( वित्त ),
असिस्टंट मॅनेजर वित्त
01-32 वर्षापर्यंत,
-28 वर्षापर्यंत
डेप्युटी मॅनेजर ( टेक्निकल ),
असिस्टंट मॅनेजर ( टेक्निकल )
3-32 वर्षापर्यंत,
28 वर्षापर्यंत
टेक्निकल सुपरवायजर,
सिनियर टेक्निकल सुपरवायजर
4-33 वर्षापर्यंत,
-30 वर्षापर्यंत
IREL Recruitment 2023

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


IREL Mumbai Bharti 2023 details

Organization NameIndian Rare Earth Limited
Post NamesChief Manager (Finance), Senior Manager (Finance), Deputy Manager (Finance), Assistant Manager (Finance), Deputy Manager (Technical), Assistant Manager (Technical), Technical Supervisor, Junior Technical Supervisor.
Name of ArticleIREL Recruitment 2023
No. of Vacancies09 Vacancies
Application Last Date03 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.irel.co.in

IREL Recruitment 2023: Indian Rare Earth Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 09 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 03 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Starting Date: 12 December 2023

Closing Date for Applications: 03 January 2024

Official Website: www.irel.co.in

IREL Mumbai Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Chief Manager (Finance)/ Senior Manager (Finance)01
Deputy Manager (Finance)/ Assistant Manager (Finance)01
Deputy Manager (Technical)/ Assistant Manager (Technical)03
Technical Supervisor/ Junior Technical Supervisor04

Educational qualifications For IREL Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Chief Manager (Finance)/ Senior Manager (Finance)Qualified Chartered Accountant (CA)/ Cost Accountant (CMA) or B. Com and MBA (Finance) or its equivalent.
Deputy Manager (Finance)/ Assistant Manager (Finance)Qualified Chartered Accountant (CA)/ Cost Accountant (CMA) or B. Com and MBA (Finance) or its equivalent.
Deputy Manager (Technical)/ Assistant Manager (Technical)BE/ B.Tech in Metallurgy/ Material Sciences/ Chemical
Technical Supervisor/ Junior Technical SupervisorDiploma in Metallurgy/ Material Sciences

How to apply for IREL Mumbai Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 03 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article