Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023 | भारती विद्यापीठात नवीन भरती; ऑनलाईन अर्ज करा!

mahamarathijobs.com
11 Min Read

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023: भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकूण 29 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत ‘असिस्टंट प्रोफेसर ‘ , ‘ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी ‘ , ‘ टेक्निकल मॅनेजर ‘ , ‘ टेक्निकल असोसिएट ‘ , ‘ टेक्निकल असिस्टंट ‘ , ‘ टेली कॉलर कम काउन्सेलर ‘ आणि ‘ग्राफिक डिझायनर ‘  या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 29 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

भारती विद्यापीठ पुणे भरती 2023

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर कम काउन्सेलर, ‘ग्राफिक डिझायनर.

इतकी असेल पदसंख्या 29 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php

Bharati Vidyapeeth Pune Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट प्रोफेसर12
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी01
टेक्निकल मॅनेजर02
टेक्निकल असोसिएट्स01
टेक्निकल असिस्टंट02
टेली कॉलर्स कम काउन्सेलर10
ग्राफिक डिझायनर01

Educational qualifications For Bharati Vidyapeeth Pune Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) आणि Ph.D. + दोन वर्षे संबंधित अनुभव (प्राधान्य)
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारीमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात Ph.D. आणि प्रथम श्रेणी सह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
टेक्निकल मॅनेजरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्पुटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी (M.Tech)
टेक्निकल असोसिएट्समान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्पुटर सायन्स / MCA विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी (B.Tech / M.Tech)
टेक्निकल असिस्टंटमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन विषयात पदवी (B.E / B.Tech)
टेली कॉलर्स कम काउन्सेलरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी
ग्राफिक डिझायनरमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी आणि ग्राफिक डिझाइनिंग मध्ये डिप्लोमा

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
सविस्तर जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

  • विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023 details

Organization NameBharti University Pune
Post NamesAssistant Professor, Training and Placement Officer, Technical Manager, Technical Associates, Technical Assistant, Tele Callers cum Counselor, Graphic Designer.
Name of ArticleBharti Vidyapeeth Pune Bharti 2023
No. of Vacancies29 Vacancies
Application Last Date05 October 2023
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitehttp://bvp.bharatividyapeeth.edu/index.php

Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023: Bharti University Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 29 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 05 October 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Job Location : Pune

Closing Date for Applications:  5 October 2023

Official Website: http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php

Bharti Vidyapeeth Pune Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Assistant Professor12
Training and Placement Officer01
Technical Manager02
Technical Associates01
Technical Assistant02
Tele Callers Cum Counselor10
Graphic Designer01

Educational qualifications For Bharti Vidyapeeth Pune Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Assistant ProfessorFirst class in Master’s Degree and Ph.D in Business Administration or equivalent education from a recognized University and two year’s relevant experience is desirable
Training and Placement OfficerPh.D. degree in the relevant field and first class or equivalent at either Bachelor’s or Master’s level in the relevant field from a recognized University
Technical ManagerM.Tech. in Information Technology or Computer Science from a recognized University
Technical AssociatesB.Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA from a recognized University
Technical AssistantB.Tech. / M. Tech. in Information Technology or Computer / MCA from a recognized University
Tele Callers Cum CounselorGraduate in any stream from a recognized University
Graphic DesignerGraduate in any stream from a recognized University and Diploma in Graphics Design

How to apply for Bharti Vidyapeeth Pune Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 05 October 2023.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

Recent Posts

Share This Article