BEL Bharti 2023
BEL Pune Bharti 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे अंतर्गत विविध पदाच्या एकूण 232 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
BEL Pune Bharti 2023
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत ‘प्रोबेशनरी इंजिनिअर ‘ , ‘ प्रोबेशनरी ऑफिसर ‘ आणि ‘प्रोबेशनरी अकाऊंट्स ऑफिसर‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. BEL Pune Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 232 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/ 1258/84142/Index.html या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2023
कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
या पदांकरिता होणार भरती – प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट्स ऑफिसर
इतकी असेल पदसंख्या– 232 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्ग (Gen / OBC): 1000/- रुपये
- राखीव प्रवर्ग (SC / ST / ESM / PwBD) : फी नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – bel-india.in
BEL Jobs Vacancy 2023
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
प्रोबेशनरी इंजिनिअर | 205 |
प्रोबेशनरी ऑफिसर | 12 |
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर | 15 |
Salary Details For BEL Recruitment 2023
निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार
पदाचे नाव | वेतन |
---|---|
प्रोबेशनरी इंजिनिअर | दरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये |
प्रोबेशनरी इंजिनिअर | दरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये |
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर | दरमहा 40,000/- ते 1,40,000/- रुपये |
Educational qualifications For BEL Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्रोबेशनरी इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठातुन इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी (B.E / B. Tech. / B. Sc.) |
प्रोबेशनरी इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MSW / पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा (दोन वर्षे) मानव संसाधन (MBA HR) / औद्योगिक संबंध / कार्मिक व्यवस्थापन |
प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर | मान्यताप्राप्त इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया मधून CA / CMA फायनल |
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.
Important Links For BEL Bharti 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा ! |
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा ! |
सविस्तर जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा |
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
- विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BEL Pune Bharti 2023: Bharat Electronics Limited Pune is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 232 Vacancies). Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 28th October 2023. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
BEL Bharti 2023
Organization Name | Bharat Electronics Limited |
Post Names | Probationary Engineer, Probationary Officer, and Probationary Accounts Officer. |
Name of Article | BEL Bharti 2023 |
No. of Vacancies | 232 Vacancies |
Application Last Date | 28 October 2023 |
Mode of Application | Offline |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | http://www.bel-india.in/ |
BEL Jobs Vacancy 2023
Name of Post | Total Vacancy | Salary |
---|---|---|
Probationary Engineer | 205 | Rs. 40,000 – 1,40,000/- |
Probationary Officer | 12 | Rs. 40,000 – 1,40,000/- |
Probationary Accounts Officer | 15 | Rs. 40,000 – 1,40,000/- |
Educational qualifications For BEL Bharti 2023
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Probationary Engineer | Bachelor’s Degree in Electronics Engineering / Electronics and Telecommunication Engineering/ Mechanical / Computer Science / Computer Engineering (B.E. / B. Tech. / B. Sc.) from a recognized University |
Probationary Officer | Master’s Degree in Business Administration (MBA) / MSW / MBA HR from a recognized University |
Probationary Accounts Officer | CA / CMA Final from The Institute of Chartered Accountant of India |
Bharat Electronics Limited (BEL) is recruiting for the position of various positions. BEL Pune Bharti 2023 is going to fill 232 vacant posts. The application deadline is 28th October 2023. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at bel-india.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for BEL Pune Recruitment 2023
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 28th October 2023.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
Recent Posts…
- NDMA Bharti 2023 | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात (NDMA) नोकरीची संधी
- पनवेल मनपामध्ये ७ जागांसाठी पदभरती | Panvel MahanagarPalika Bharti 2023
- भारतीय सैन्य अंतर्गत रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा । Army TGC Bharti 2023
- Sports Authority of India Bharti 2023 | SAI अंतर्गत 64 रिक्त जागांसाठी भरती!
- HPCL Bharti 2023 | ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ अंतर्गत 37 रिक्त पदांची भरती! लगेच अर्ज करा!