Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दलात 260 जागांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Indian Coast Guard Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदाच्या एकूण 260 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Indian Coast Guard Bharti 2024
Indian Coast Guard Bharti 2024

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `नाविक (जनरल ड्युटी) या जागा भरण्यात येणार आहे. Indian Coast Guard Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 260 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

भारतीय तटरक्षक दल भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – नाविक (जनरल ड्युटी)

👉 इतकी असेल पदसंख्या 260 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग : 300/- रुपये
  • मागासवर्गीय : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 22 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सवलत , OBC : 03 वर्षे सवलत )

📍 नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही..

अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट joinindiancoastguard.cdac.in

Indian Coast Guard Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
नाविक (जनरल ड्युटी)260

Salary Details For Indian Coast Guard Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
नाविक (जनरल ड्युटी)दरमहा 21,700/- रुपये + भत्ते

Educational qualifications For Indian Coast Guard Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी)नाविक (जनरल ड्युटी) – मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण (12th Science Mathematics & Physics)

Important Dates

Indian Coast Guard Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
(13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु..)

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


ICG Bharti 2024 details

Organization NameIndian Coast Guard (ICG)
Post NamesNavik (General Duty)
Name of ArticleIndian Coast Guard Bharti 2024
No. of Vacancies260 Vacancies
Application Last Date27 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitejoinindiancoastguard.cdac.in

Indian Coast Guard Bharti 2024: Indian Coast Guard (ICG) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 260 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee:

  • Open Category: Rs. 300/-
  • Reserve Category: NO FEE

Age Limit: 18 to 22 years (SC / ST: 05 Years Age Relaxation; OBC: 03 Years Age Relaxation)

📍 Job Location: All India

Application Starting Date: 13 February 2024

Closing Date for Applications: 27 February 2024

Official Website: joinindiancoastguard.cdac.in

Indian Coast Guard Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancySalary
Navik (General Duty)260Rs. 21,700/- + Allowances Per Month

Educational qualifications For ICG Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Navik (General Duty)12th Pass (Science) with Physics and Mathematics Subject

How to apply for ICG Recruitment 2024

  1. Applications will be accepted ‘Online only’ from 13 Feb 24 to 27 Feb 2024.
  2. Candidates are to logon to https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ and follow the instructions for registering themselves with E-mail ID/mobile number.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 27 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article