NHPC Bharti 2024: नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 280 जागांची भरती 

mahamarathijobs.com
10 Min Read

NHPC Bharti 2024: नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 280 जागांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
NHPC Bharti 2024

NHPC Bharti 2024

नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ट्रेनी इंजिनिअर (Civil), ट्रेनी इंजिनिअर (Mechanical), ट्रेनी इंजिनिअर (Electrical), ट्रेनी इंजिनिअर (E&C), ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (IT), ट्रेनी ऑफिसर (Geology), ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (Environment)’ या जागा भरण्यात येणार आहे. NHPC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 280 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://intranet.nhpc.in/RecruitApp/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

नॅशनल हायड्रोइलेकट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडभरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 280 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • UR/EWS/OBC: Rs. 708/- (SC/ST/PWD/ExSM:फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत किंवा परदेशात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट nhpcindia.com

NHPC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
ट्रेनी इंजिनिअर (Civil)95
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)75
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)77
ट्रेनी इंजिनिअर (E&C)04
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (IT)20
ट्रेनी ऑफिसर (Geology)03
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (Environment)06

Salary Details For NHPC Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
ट्रेनी इंजिनिअर (Civil)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी इंजिनिअर (E&C)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (IT)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी ऑफिसर (Geology)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (Environment)रुपये 50,000 – 1,60,000/- (IDA)

Educational qualifications For NHPC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअर (Civil)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg.(Civil)
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. (Mechanical) 
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. (Electrical) 
ट्रेनी इंजिनिअर (E&C)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. (Electronics & Communication) 
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (IT)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. (IT) किंवा (MCA) 
ट्रेनी ऑफिसर (Geology)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology)
ट्रेनी इंजिनिअर/ ट्रेनी ऑफिसर (Environment)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून 60% गुणांसह Bachelor’s Degree in Engineering / Technology (Environmental Engineering) / M.Sc. (Environmental Science)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


NHPC Bharti 2024 details

Organization NameNational Hydroelectric Power Corporation
Post NamesTrainee Engineer (Civil), Trainee Engineer (Mechanical), Trainee Engineer (Electrical), Trainee Engineer (E&C), Trainee Engineer / Trainee Officer (IT), Trainee Officer (Geology), Trainee Engineer/Tranee Officer (Environment).
Name of ArticleNHPC Bharti 2024
No. of Vacancies280 Vacancies
Application Last Date26 March 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitenhpcindia.com

NHPC Bharti 2024: National Hydroelectric Power Corporation is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 280 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 26 March 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: UR/EWS/OBC: Rs. 708/- (SC/ST/PWD/ExSM: No Fee)

💸 Salary: Rs. 50,000 – 1,60,000/-

📍 Job Location: All India or Abroad.

Closing Date for Applications: 26 March 2024

Official Website: nhpcindia.com

NHPC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Trainee Engineer (Civil)95
Trainee Engineer (Mechanical)75
Trainee Engineer (Electrical)77
Trainee Engineer (E&C)04
Trainee Engineer / Trainee Officer (IT)20
Trainee Officer (Geology)03
Trainee Engineer/Tranee Officer (Environment).06

Educational qualifications For NHPC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Trainee Engineer (Civil)Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. With 60% Marks (Civil)
Trainee Engineer (Mechanical)Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. With 60% Marks (Mechanical) 
Trainee Engineer (Electrical)Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. With 60% Marks (Electrical) 
Trainee Engineer (E&C)Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. With 60% Marks (Electronics & Communication) 
Trainee Engineer / Trainee Officer (IT)Bachelor’s Degree in Engineering / Technology / B.Sc. Engg. With 60% Marks (IT) Or (MCA) 
Trainee Officer (Geology)M.Sc. With 60% Marks (Geology) / M. Tech. (Applied Geology)
Trainee Engineer/Tranee Officer (Environment).Bachelor’s Degree in Engineering / Technology (Environmental Engineering) / M.Sc. With 60% Marks (Environmental Science)

How to apply for NHPC Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 26 March 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article