Navodaya Vidyalaya Samiti 2024: नवोदय विद्यालय समिती अंतर्गत तब्बल 1377 जागांची भरती; तत्काळ अर्ज करा !!

mahamarathijobs.com
14 Min Read

Navodaya Vidyalaya Samiti 2024: नवोदय विद्यालय समितीच्या वतीने  विविध पदांच्या 1377 जागांची मोठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. संबंधितांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Navodaya Vidyalaya Samiti 2024
Navodaya Vidyalaya Samiti 2024

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. Navodaya Vidyalaya Samiti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 1377 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

नवोदय विद्यालय भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – स्टाफ नर्स (महिला) (Group-B), असिस्टंट सेक्शन ऑफिसर  (Group-B), ऑडिट असिस्टंट ((Group-B), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Group-B), लीगल असिस्टंट (Group-B),  स्टेनोग्राफर (Group-B), कॉम्पुटर ऑपरेटर (Group-C), कॅटरिंग सुपरवाईजर (Group-C), ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंट (HQ /RO Cadre), ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre), इलेक्ट्रीशियन कम प्लंबर  (Group-C), लॅब अटेंडंट  (Group-C), मेस हेल्पर  (Group-C), मल्टी टास्किंग स्टाफ  (Group-C)

👉 इतकी असेल पदसंख्या 1377 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • SC/ST/PWD: Rs.500/-
  • पद क्र. 1: General/OBC: Rs.1500/-
  • पद क्र. 2 ते 14: General/OBC: Rs.1000/-

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

अधिकृत वेबसाईट navodaya.gov.in

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर  (Group-B)05
3ऑडिट असिस्टंट (Group-B)12
4ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Group-B)04
5लीगल असिस्टंट (Group-B)01
6स्टेनोग्राफर (Group-B)23
7कॉम्पुटर ऑपरेटर (Group-C)02
8कॅटरिंग सुपरवाईजर (Group-C)78
9ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंट (HQ /RO Cadre)21
10ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
11इलेक्ट्रीशियन कम प्लंबर  (Group-C)128
12लॅब अटेंडंट  (Group-C)161
13मेस हेल्पर (Group-C)442
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19

Educational qualifications For Navodaya Vidyalaya Bharti 2024

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B.sc (Hons.) Nursing किंवा B.sc (Nursing) ii) 02 वर्षे अनुभव
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर  (Group-B)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून पदवीधर + 03 वर्षे अनुभव
3ऑडिट असिस्टंट (Group-B)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून B. Com
4ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Group-B)i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
5लीगल असिस्टंट (Group-B)i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLB ii) 03 वर्षे अनुभव
6स्टेनोग्राफर (Group-B)i) मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
7कॉम्पुटर ऑपरेटर (Group-C)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून BCA / B.sc (Computer Science/IT) किंवा BE / B. Tech (Computer Science/IT)
8कॅटरिंग सुपरवाईजर (Group-C)मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंट पदवी आणि  नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिक) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
9ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंट (HQ /RO Cadre)मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरिअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
10ज्युनिअर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरिअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
11इलेक्ट्रीशियन कम प्लंबर  (Group-C)i) मान्यताप्राप्त बोर्डातून/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician/Wireman) iii) 02 वर्षे अनुभव
12लॅब अटेंडंट  (Group-C)मान्यताप्राप्त बोर्डातून/संस्थेतून 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा /प्रमाणपत्र किंवा 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण
13मेस हेल्पर (Group-C)i) मान्यताप्राप्त बोर्डातून/संस्थेतून 10वी उत्तीर्ण ii) 05 वर्षे अनुभव
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Organization NameNavodaya Vidyalaya Samiti 
Post NamesFemale Staff Nurse (Group -B), Assistant Section Officer (Group -B), Audit Assistant (Group -B), Jr, Translation Officer (Group -B), Legal Assistant (Group -B), Stenographer (Group -B), Computer Operator (Group -C), Catering Supervisor (Group -C), Jr. Secretariat Assistant (HQ/RO Cadre), Jr. Secretariat Assistant (JNV Cadre), Electrician Cum Plumber (Group -C), Lab Attendant (Group -C), Mess Helper (Group -C), Multi-Tasking Staff (MTS) (Group -C)
Name of ArticleNavodaya Vidyalaya Samiti 2024
No. of Vacancies1377 Vacancies
Application Last Date07 May 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitenavodaya.gov.in

Navodaya Vidyalaya Samiti 2024: Navodaya Vidyalaya Samiti is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 1377 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online (Starting – Available Soon)

📋 Application Fee:

  • SC/ST/PWD: Rs. 500/-
  • Post No. 1: General/OBC: Rs. 1500/-
  • Post No. 2 to 14: General/OBC: Rs. 1000/-

📍 Job Location:  All India

Closing Date for Applications: 07 May 2024

Official Website: navodaya.gov.in

Post No.Name of PostTotal Vacancy
1Female Staff Nurse (Group -B) 121
2Assistant Section Officer (Group -B)05
3Audit Assistant (Group -B)12
4Jr, Translation Officer (Group -B)04
5Legal Assistant (Group -B)01
6Stenographer (Group -B)23
7Computer Operator (Group -C)02
8Catering Supervisor (Group -C)78
9Jr. Secretariat Assistant (HQ/RO Cadre)21
10Jr. Secretariat Assistant (JNV Cadre)360
11Electrician Cum Plumber (Group -C)128
12Lab Attendant (Group -C)161
13Mess Helper (Group -C)442
14Multi-Tasking Staff (MTS) (Group -C)19

Educational qualifications For Navodaya Vidyalaya Bharti 2024

Post No.Name of PostEducational Qualification
1Female Staff Nurse (Group -B) i) B.Sc. (Hons,) Nursing or B.Sc. (Nursing ii) 02 Years Experience.
2Assistant Section Officer (Group -B)i) Graduate ii) 03 Years Experience
3Audit Assistant (Group -B)B. Com
4Jr, Translation Officer (Group -B)i) Post Graduation Degree in Hindi with English ii) Hindi to English and English to Hindi Diploma Course or 02 Years Experience
5Legal Assistant (Group -B)i) LLB ii) 03 Years Experience
6Stenographer (Group -B)i) 12th Pass ii) Dictation: 10 Minutes @80 wpm.,Transcription: 50 Minutes on Computer (English), 65 Minutes (Hindi)
7Computer Operator (Group -C)BCA/B.Sc. (Computer Science/IT) or BE/B.Tech (Computer Science/IT)
8Catering Supervisor (Group -C)Hotel Management Degree or Trade Proficiency Certificate in Catering with Minimum 10 Years Service in Defense Services of Regular Establishment (For Ex-Servicemen Only)
9Jr. Secretariat Assistant (HQ/RO Cadre)12th Pass English Typing 30 wpm Or Hindi Typing 25 wpm or 12 Pass with Secretarial Practices and office Management as Professional Subject
10Jr. Secretariat Assistant (JNV Cadre)12th Pass + English Typing 30 S.P.M. OR Hindi Typing 25 S.P.M. Or 12th Pass with Secretarial Practices and Office Management as Professional Subject
11Electrician Cum Plumber (Group -C)i) 10th Pass ii) ITI (Electrician/Wireman) iii) 02 Years Experience
12Lab Attendant (Group -C)i) 10th Pass ii) ITI Lab Technician Diploma/Certificate OR 12th (Science) Pass
13Mess Helper (Group -C)i) 10th Pass ii) 05 Years Experience
14Multi-Tasking Staff (MTS) (Group -C)10th Pass

How to apply for Navodaya Vidyalaya Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 07 May 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article