RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी मोठी भरती 

mahamarathijobs.com
12 Min Read

RRB Paramedical Bharti 2024: भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल विभागात विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 1376 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
RRB Paramedical Bharti 2024

RRB Paramedical Bharti 2024

भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `डायटिशियन, नर्सिंग सुप्रीटेंडेंट, ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III, लॅब सुप्रीटेंडेंट ग्रेड III, पर्फ्यूजनिस्ट, फिजिओथेरपिस्ट II, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, कॅथ लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट,  ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट ग्रेड II, फिल्ड वर्कर ‘ या जागा भरण्यात येणार आहे. RRB Paramedical Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 1376 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी rrbapply.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारतीय रेल्वे भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 1376 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 500/-रुपये (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/ महिला: 250/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट indianrailways.gov.in

RRB Paramedical Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
डायटिशियन0518 ते 36 वर्षे
नर्सिंग सुप्रीटेंडेंट71320 ते 43 वर्षे
ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट0421 ते 33 वर्षे
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट0718 ते 36 वर्षे
डेंटल हायजिनिस्ट0318 ते 36 वर्षे
डायलिसिस टेक्निशियन2020 ते 36 वर्षे
हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III12618 ते 36 वर्षे
लॅब सुप्रीटेंडेंट ग्रेड III2718 ते 36 वर्षे
पर्फ्यूजनिस्ट0221 ते 43 वर्षे
फिजिओथेरपिस्ट II2018 ते 36 वर्षे
ऑक्युपेशनल थेरपिस्ट0218 ते 36 वर्षे
कॅथ लॅब टेक्निशियन0218 ते 36 वर्षे
फार्मासिस्ट24620 ते 38 वर्षे
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन6419 ते 36 वर्षे
स्पीच थेरपिस्ट0118 ते 36 वर्षे
कार्डियाक टेक्निशियन0418 ते 36 वर्षे
ऑप्टोमेट्रिस्ट0418 ते 36 वर्षे
ECG टेक्निशियन1318 ते 36 वर्षे
लॅब असिस्टंट ग्रेड II9418 ते 36 वर्षे
फिल्ड वर्कर1918 ते 33 वर्षे

Educational Qualifications For RRB Paramedical Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डायटिशियनB.Sc. – डायटिशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc. (Home Science) + M.Sc. Home Science (Food Nutrition) 
नर्सिंग सुप्रीटेंडेंटGNM किंवा B.Sc. (Nursing)
ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टBASLP 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्टपदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)
डेंटल हायजिनिस्टi) B.Sc. (Biology) ii) डेंटल हायजिन डिप्लोमा iii) 03 वर्षे अनुभव 
डायलिसिस टेक्निशियनB.Sc.+ डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव 
हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड IIIi) B.Sc. (Chemistry) ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा (Health Sanitary Inspector)
लॅब सुप्रीटेंडेंट ग्रेड IIIB.Sc. (Bio – Chemistry / Micro Biology / Life Science) +DMLT किंवा B.Sc. (Medical Technology)  
पर्फ्यूजनिस्टB. Sc+ डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc. 03 वर्षे अनुभव 
फिजिओथेरपिस्ट IIi) फिजिओथेरपी पदवी ii) 02 वर्षे अनुभव 
ऑक्युपेशनल थेरपिस्टi) १२वी उत्तीर्ण ii) ऑक्युपेशनल थेरपी डिप्लोमा /पदवी 
कॅथ लॅब टेक्निशियनB. Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab Work) किंवा 02 वर्षे अनुभव 
फार्मासिस्टi) 12वी उत्तीर्ण+ D.Pharm किंवा B.Pharma
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन१२वी उत्तीर्ण (Physics & Chemistry) ii) डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician / Radiodiagnosis Technology) 
स्पीच थेरपिस्टi) B.Sc. ii) डिप्लोमा (Audio and Speech Therapy) iii) ०२ वर्षे अनुभव 
कार्डियाक टेक्निशियन१२वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
ऑप्टोमेट्रिस्टB.Sc. (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
ECG टेक्निशियनi) १२वी उत्तीर्ण B.Sc. ii) डिप्लोमा /पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology / Cardiology Technician / Cardiology Techniques)
लॅब असिस्टंट ग्रेड IIi) 12वी उत्तीर्ण B.Sc. ii) DMLT
फिल्ड वर्करi) 12वी उत्तीर्ण (Biology / Chemistry)

RRB Paramedical Pay Level as Per 7th CPC

RRB Paramedical Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी (सुरुवात 17 ऑगस्ट 2024 पासून) CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

RRB Paramedical Bharti 2024 details

Organization NameIndian Railway
Post NamesDietitian, Nursing Superintendent, Audiologist & Speech Therapist, Clinical Psychologist, Dental Hygienist, Dialysis Technician, Health & Malaria Inspector Gr III, Laboratory Superintendent, Perfusionist, Physiotherapist Grade II, Occupational Therapist, Cath Laboratory Technician, Pharmacist (Entry Grade), Radiographer X-Ray Technician, Speech Therapist, Cardiac Technician, Optometrist, ECG Technician, Laboratory Assistant Grade II, Field Worker  
No. of Vacancies1376
Application Last Date16 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websiteindianrailways.gov.in

RRB Paramedical Bharti 2024: Indian Railway is recruiting for various positions. This department is recruiting for the 1376 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 16 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 500/- (SC/ST/ExSM/Transgender/EBC/ Woman: Rs. 250/-)

📍 Job Location:  All India

Application Starting Date: 17 August 2024

Closing Date for Applications: 16 September 2024

Official Website: indianrailways.gov.in

RRB Paramedical Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyAge Limit
Dietitian0518 to 36 Years
Nursing Superintendent71320 to 43 Years
Audiologist & Speech Therapist0421 to 33 Years
Clinical Psychologist0718 to 36 Years
Dental Hygienist0318 to 36 Years
Dialysis Technician2020 to 36 Years
Health & Malaria Inspector Gr III12618 to 36 Years
Laboratory Superintendent2718 to 36 Years
Perfusionist0221 to 43 Years
Physiotherapist Grade II2018 to 36 Years
Occupational Therapist0218 to 36 Years
Cath Laboratory Technician0218 to 36 Years
Pharmacist (Entry Grade)24620 to 38 Years
Radiographer X-Ray Technician6419 to 36 Years
Speech Therapist018 to 36 Years
Cardiac Technician0418 to 36 Years
Optometrist0418 to 36 Years
ECG Technician1318 to 36 Years
Laboratory Assistant Grade II9418 to 36 Years
Field Worker1918 to 33 Years

How to apply for RRB Paramedical Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 16 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application (Starting 17 August 2024) : CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article