---Advertisement---

ICPS Bharti 2024: महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Published on: 25/09/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

ICPS Bharti 2024: महिला व बाल विकास विभाग अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 11 पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. 24 सप्टेंबरपासून सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या  वेळेत  (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड) विनामुल्य अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे.. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 (वेळ 6.00 वा) आहे. या नंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ICPS Bharti 2024

ICPS Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 11

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.भांडार रक्षक तथा लेखापाल01
02.शिक्षक01
03.निमवैद्यकीय कर्मचारी01
04.कला व शिल्प संगीत शिक्षक01
05.शारिरीक शिक्षक (पि.टी.) निर्देशक, योग प्रशिक्षक01
06.गृहपिता02
07.स्वयंपाकी01
08.मदतनीस01
09.डाटा एन्ट्री ऑपरेटर (CWC & JJB)02

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01 : मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी (बी. कॉम असल्यास प्राधान्य),ची-लळीं किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30, व इंग्रजी टायपिंग 40 + शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत अनुभव असल्यास प्राधान्य.
  • पद क्र. 02 : शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त संस्थेची ए.एन.एम/जी.एन.एम. + वैद्यकीय क्षेत्रात कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • पद क्र. 03 : शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी व बी.एड/ 12 वी व डि.एड + शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • पद क्र. 04 : मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी,इलेमेन्ट्री I/ इंटरमिजेंट II/ATD संगीत शास्त्रात पदवी यापैकी एक परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक.
  • पद क्र. 05 : शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी,( बी.पी.एड) असल्यास प्राधान्य)
  • पद क्र. 06 : शैक्षणिक अर्हता- एस.एस.सी.
  • पद क्र. 07: शैक्षणिक अर्हता- सातवी (शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत स्वयंपाकाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)
  • पद क्र. 08 : शैक्षणिक अर्हता- एस.एस.सी. (शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)
  • पद क्र. 09 : शैक्षणिक अर्हता- मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी, एम.एस.सि.आयटी किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 30 व इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक.

वेतन/Salary:

  • पद क्र. 01 :  रु.18 हजार 536/-
  • पद क्र. 02 : वेतन : रु.11 हजार 916/-
  • पद क्र. 03 ते 05 : वेतन : रु.10 हजार
  • पद क्र. 06 : वेतन : रु.14 हजार 564
  • पद क्र. 07 : वेतन : रु.9 हजार 930
  • पद क्र. 08 : वेतन : रु.7 हजार 944
  • पद क्र. 09 : वेतन : रु.11 हजार 916

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र. 01: 18 ते 38 वर्ष
  • पद क्र. 02 : 18 ते 38 वर्ष
  • पद क्र. 03 : 18 ते 38 वर्ष (सेवा निवृत्त शिक्षक यांची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत)
  • पद क्र. 04, 06 व 08, 09 : वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
  • पद क्र. 07 : वयोमर्यादा: 18 ते 55 वर्ष

अर्ज शुल्क /Application Fee: विनामुल्य

नोकरीचे ठिकाण/Job Location: ता. कर्जत, जि. रायगड.

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
15 ऑक्टोबर 2024 (वेळ 6.00 वा)

अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड, दिप महल, दुसरा मजला, श्रीस्वामी समर्थ नगर, पिंपळभाट-चेढरे, अलिबाग. ता अलिबाग, जि.रायगड

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट