---Advertisement---

Railtel Bharti 2024: रेलटेल कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती 

Published on: 03/10/2024
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

Railtel Bharti 2024: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel) अंतर्गत `उपव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक” या पदांची भरती होणार आहे. या साठी 25 जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

Railtel Bharti 2024

Railtel Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 25

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.उपव्यवस्थापक09
02व्यवस्थापक10
03.वरिष्ठ व्यवस्थापक06

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: B.E./ B.Tech. / B. Sc. (Engineering) in Electronics & Telecom Or Telecom Or Computer Or Computer & Communication
  • पद क्र. 02: B.E./ B.Tech. / B. Sc. (Engineering) in Electronics & Telecom Or Telecom Or Computer Or Computer & Communication
  • पद क्र. 03:  B.E./ B.Tech. / B. Sc. (Engineering) in Electronics & Telecom Or Telecom Or Computer Or Computer & Communication

वयोमर्यादा /Age Limit: 21 ते 30 वर्ष 

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कॉर्पोरेट ऑफिस, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्लेट ए 06वा मजला, ऑफिस ब्लॉक 02, ईस्ट किडवई नगर, नवी दिल्ली -11002

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
27 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.railtel.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट