DRDO Apprentice Bharti 2024: DRDO अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

DRDO Apprentice Bharti 2024: डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर संरक्षण इलेकट्रोनिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत `अप्रेंटिस’ पदांची भरती होणार आहे. या मध्ये एकूण 48 जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 06, 07 नोव्हेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
DRDO Apprentice Bharti 2024

DRDO Apprentice Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 48

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01. पदवीधर अप्रेंटिस38
02तंत्रज्ञ अप्रेंटिस10

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: B.E./ B. Tech in (ECE, EEE, CSE), B. Com (Computers), Degree in Science with Minimum one Year Diploma in Library Science
  • पद क्र. 02: Diploma in (ECE, CSE)

वेतन/salary:

  • पद क्र. 01: 9000/- रुपये 
  • पद क्र. 02: 8000/- रुपये 

निवड प्रक्रिया: मुलाखत 

वयोमर्यादा /Age Limit: १८ वर्षे

नोकरीचे ठिकाण/Job Location: हैदराबाद

मुलाखतीचा पत्ता: संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा (DLRL), चांद्रयानगुट्टा, हैदराबाद- 500005

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 06, 07 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.drdo.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article