Chandrapur DCC Bank Bharti: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 358 जागांची भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

Chandrapur DCC Bank Bharti: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ‘लिपिक व शिपाई’ पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 358 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. या भरती संबंधित प्रवेशपत्र 06 नोव्हेंबर 2024 रोजी मिळणार असून, परीक्षा 09, 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Chandrapur DCC Bank Bharti

Chandrapur DCC Bank Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 358

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.लिपिक (Clark)261
02शिपाई (Peon)97

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • पद क्र. 01: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य 
  • पद क्र. 02: किमान 10वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र. 01: 21 ते 38 वर्षे 
  • पद क्र. 02: 18 ते 38 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee: 560.50/- रुपये

नोकरीचे ठिकाण/Job Location: चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 19 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.cdccbank.co.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article