MPSC Group B Bharti 2024: एमपीएससी गट-ब अंतर्गत 480 रिक्त जागांची भरती

mahamarathijobs.com
2 Min Read

MPSC Group B Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 480 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 14 ऑक्टोबर 2024 पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MPSC Group B Bharti 2024

MPSC Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 480

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक 480

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: पदाच्या आवश्यकतेनुसार असेल.( मूळ जाहिरात सविस्तर वाचावी)

वयोमर्यादा /Age Limit: 19-38 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee:
719/- रुपये (मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग: 449/-)

नोकरीचे ठिकाण/Job Location: महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 04 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: mpsc.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article