IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 344 जागांची भरती; पदवीधरांना संधी !!

mahamarathijobs.com
2 Min Read

IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भारत ‘एक्झिक्युटीव्ह’ पदांसाठी होणार असून, या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IPPB Bharti 2024

IPPB Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 344

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.एक्झिक्युटीव्ह344

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • ii) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा /Age Limit: 20 ते 35 (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क/Application Fee:
General/OBC/EWS: 1000/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 31 ऑक्टोबर 2024

IPPB Bharti 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: www.ippbonline.com

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article