---Advertisement---

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 जागांची भरती 

Published on: 04/01/2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now
---Advertisement---

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 787 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे.  अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी.

MPKV Bharti 2025

MPKV Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 787

पद क्र.गट ‘क’ & गट ‘ड’ पदाचे नावपदसंख्या
01.वरिष्ठ लिपिक 
02.लघुटंकलेखक 
03.लिपिक-नि- टंकलेखक 
04.प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
05.कृषी सहाय्यक 
06.पशुधन पर्यवेक्षक 
07.कनिष्ठ संशोधन सहायक 
08.मजूर एकूण जागा -787

शैक्षणिक पात्रता/वेतन:

  • वरिष्ठ लिपिक
    शिक्षण: पदवी उत्तीर्ण 
    वेतन: २५५००/- ते ८११००/-
  • लघुटंकलेखक 
    शिक्षण: i) एसएससी किंवा संबंधित परीक्षा उत्तीर्ण ii) शासकीय मान्यता असणारी इंग्रजी लघुलेखक परीक्षा ८० श.प्र.मि. आणि ४० ८० श.प्र.मि.  वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण 
    वेतन: २५५००/- ते ८११००/-
  • लिपिक-नि- टंकलेखक 
    शिक्षण: पदवी उत्तीर्ण 
    वेतन: १९९००/- ते ६३२००/-
  • प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
    शिक्षण: i) एसएससी परीक्षा उत्तीर्ण ii) पदवी (ग्रंथालय शास्त्र)
    वेतन: २९२००/- ते ९२३००/-
  • कृषी सहाय्यक 
    शिक्षण: पदवी (कृषी उद्यानविद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/ गृह विज्ञान / मत्स्य विज्ञान / जैव तंत्रज्ञान / अन्न तंत्रज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन)
    वेतन: २५५००/- ते ८११००/-
  • पशुधन पर्यवेक्षक 
    शिक्षण: पशुधन पर्यवेक्षक पदविका उत्तीर्ण 
    वेतन: २५५००/- ते ८११००/-
  • कनिष्ठ संशोधन सहायक 
    शिक्षण: संबंधित शाखेची पदवी 
    वेतन: ३५४००/- ते ११२४००/-
  • मजूर 
    शिक्षण: ४थी उत्तीर्ण + अनुभव असल्यास प्राधान्य 
    वेतन: १५०००/- ते ४७६००/-

वयोमर्यादा /Age Limit: १८ ते ५५ वर्षे 
(SC/ST/OBC/EWS उमेदवारांना निमानुसार आरक्षण दिले जाईल)

अर्ज शुल्क/Application Fee: १०००/- रुपये (मागास प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ: ९००/- रुपये)

नोकरीचे ठिकाण/Job Location: अहमदनगर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी 

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 30 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट/Official Website: mpkv.ac.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट