Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024: आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत 198 जागांची नवीन भरती 

mahamarathijobs.com
4 Min Read

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024: आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत `वर्ग-3′ संवर्गातील विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 198 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Nashik Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 198

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक07
02संशोधन सहाय्यक04
03.उपलेखापाल-मुख्य लिपिक16
04आदिवासी विकास निरीक्षक01
05.वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक61
06.लघुटंकलेखक03
07.गृहपाल (पुरुष)14
08.गृहपाल (स्त्री)10
09.अधिक्षक (पुरुष) 09
10.अधिक्षक (स्त्री)17
11.ग्रंथपाल24
12.प्रयोगशाळा सहाय्यक12
13.उपलेखापाल / मुख्य लिपिक / सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)03
14.सहाय्यक ग्रंथपाल01
15.उच्चश्रेणी लघुलेखक03
16.निम्न श्रेणी लघुलेखक14

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र. 01: किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (कला/ विज्ञान/ वाणिज्य / विधी पदवी / शिक्षण अथवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी)  
  • पद क्र. 02: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही)
  • पद क्र. 03 व 04:  पदवी किंवा पदव्युत्तर/ शिक्षण शास्त्रातील पदवी 
  • पद क्र. 05: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही एक)
  • पद क्र. 06: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण  + लघुलेखनाचा वेग किमान ८० श. प्र. मि. व इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ८० श. प्र. मि.
  • पद क्र. 07 ते 10: पदव्युत्तर पदवी (समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखा) 
  • पद क्र. 11: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण + ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य)
  • पद क्र. 12: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र. 13: पदवी (गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणतेही)
  • पद क्र. 14: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण + ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्र. 15: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण 
  • पद क्र. 16: एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम 

वेतन/Salary:

  • पद क्र. 01, 02, 07, 08, 16: 38600/- ते 122800/- रुपये 
  • पद क्र. 03, 04, 13: 35400/- ते 112400/- रुपये 
  • पद क्र. 05, 06, 09, 10, 11: 32500/- ते 81100/- रुपये
  • पद क्र. 12: 19900/- ते 122800/- रुपये
  • पद क्र. 14: – 21700/- ते 69100/- रुपये
  • पद क्र. 15: 41800/- ते 132300/- रुपये

वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee:
1000/- रुपये (राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-)

नोकरीचे ठिकाण/Job Location: नाशिक

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 12 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 02 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website:
tribal.maharashtra.gov.in

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article