AIASL Bharti 2024
AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तब्बल 1067 जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख 22 ते 25 ऑक्टोबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

AIASL Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 1067
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | ड्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर | 01 |
02. | ड्युटी मॅनेजर-पॅसेंजर | 19 |
03. | ड्युटी ऑफिसर-पॅसेंजर | 42 |
04. | ज्युनिअर ऑफिसर-कस्टमर सर्विस | 44 |
05. | रॅम्प मॅनेजर | 01 |
06. | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | 06 |
07. | डेप्युटी मॅनेजर रॅम्प | 40 |
08. | जुनिअर ऑफिसर टेक्निकल | 31 |
09. | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो | 02 |
10. | डेप्युटी मॅनेजर-कार्गो | 11 |
11. | डेप्युटी ऑफिसर-कार्गो | 19 |
12. | जुनिअर ऑफिसर-कार्गो | 56 |
13. | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | 01 |
14. | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | 524 |
15. | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह | 170 |
16. | युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 100 |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
- पद क्र 01: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +MBA +15 वर्षे अनुभव
- पद क्र 02: i) पदवीधर ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र 03: i) पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र 04: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र 05: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
- पद क्र 06: पदवीधर + 18 वर्षे अनुभव इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) +20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव
- पद क्र 07: i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Production / Electronics / Automobile) ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र 08: i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
- पद क्र 09: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA + 15 वर्षे अनुभव
- पद क्र 10: i) पदवीधर ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र 11: i) पदवीधर ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र 12: i) पदवीधर ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र 13: पदवीधर +नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
- पद क्र 14: i) पदवीधर + 05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर
- पद क्र 15: i) डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) किंवा ITI/NCTVT (Motor Vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder) ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- पद क्र 16: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा /Age Limit: (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- पद क्र 1, 2, 5, 6, 7, 9 & 10: 55 वर्षांपर्यंत
- पद क्र 03 & 11: 50 वर्षापर्यंत
- पद क्र 04 & 12: 37 वर्षापर्यंत
- पद क्र 08, 13, 15 & 16: 28 वर्षापर्यंत
- पद क्र 14: 33/28 37 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क/Application Fee:
- General/OBC: 500/- रुपये (SC/ST/ExSM: फी नाही)
थेट मुलाखत तारीख/Interview Date: 22 ते 25 ऑक्टोबर 2024
नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal- 2, Gate No. 5, Sahar, Andheri – East, Mumbai – 400 099.
अधिकृत वेबसाईट/Official Website: www.aiasl.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- MPKV Bharti 2024: महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत विविध पदांची भरती
- PGCIL Bharti 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे 117 रिक्त जागांची भरती
- NFL Bharti 2024: नॅशनल फर्टिलायझर्स लि. येथे 336 जागांची भरती
- PM Internship Scheme 2024: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेमुळे 8000+ युवकांना मिळणार नोकरीची संधी !!
- WCL Nagpur Bharti 2024: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड येथे 1218 जागांची भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.