Arogya Vibhag Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदाच्या एकूण 1729 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
Arogya Vibhag Bharti 2024
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `वैद्यकीय अधिकारी (गट – अ) (Medical Officer – Group A)‘ या जागा भरण्यात येणार आहे. Arogya Vibhag Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 1729 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 15 फेब्रुवारी 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी www.morecruitment.maha-arogya.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
✍ या पदांकरिता होणार भरती – वैद्यकीय अधिकारी (गट – अ)
👉 इतकी असेल पदसंख्या– 1729 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता –
- वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस): सांविधानिक विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किंवा व्दितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता.
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): सांविधानिक विद्यापीठाची (४.२) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) ला जोडलेल्या प्रथम किया द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेल्या समान अर्हतेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
📋 अर्ज शुल्क –
- 1000/- रुपये (SC / ST / महिला : 700/- रुपये )
📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 31 जानेवारी 2024
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
✅ अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
वैद्यकीय अधिकारी (गट – अ) (Medical Officer – Group A) | 1729 |
Educational qualifications For Maharashtra Health Department Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी – MBBS (Medical Officer – MBBS) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS |
वैद्यकीय अधिकारी – विशेषज्ञ (Medical Officer – Specialist) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य (वैद्यकीय क्षेत्रात) |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Dates
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
Arogya Vibhag Bharti 2024 details
Organization Name | Public Health Department Maharashtra Government |
Post Names | Medical Officer (Group – A) |
Name of Article | Arogya Vibhag Bharti 2024 |
No. of Vacancies | 1729 Vacancies |
Application Last Date | 15 February 2024 |
Mode of Application | Online |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Bharti 2024: Public Health Department Maharashtra Government is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 1729 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 15 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
📋 Application Fee: Rs. 1000/- (SC / ST / Women: Rs. 700/-)
↘️ Salary: Rs. 57,100/- to Rs. 1,77,500/-
📍 Job Location: All Maharashtra
⏰ Application Starting Date: 31 January 2024
⌛ Closing Date for Applications: 15 February 2024
✅ Official Website: arogya.maharashtra.gov.in
Public Health Department Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy |
---|---|
Medical Officer (Group – A) | 1729 |
Educational qualifications For Arogya Vibhag Bharti 2024
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Medical Officer (MBBS) | MBBS from a recognized University |
Medical Officer (Specialist) | Master’s Degree OR Equivalent from a recognized University (Medical Field) |
Public Health Department Maharashtra Government is recruiting for the position of various positions. Arogya Vibhag Bharti 2024 is going to fill 1729 vacant posts. The application deadline is 15 February 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at arogya.maharashtra.gov.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for Public Health Department Recruitment 2024
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 15 February 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Mahavitaran Latur Bharti 2024: लातूर येथे महावितरण अंतर्गत “या” रिक्त पदांसाठी भरती.!!
- REC Limited Bharti 2024: ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडमध्ये 127 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा..!!
- NIACL Bharti 2024: NIACL मध्ये “या” पदासाठी तब्बल 300 जागांची भरती..!!
- MahaPareshan Bharti 2024: महापारेषण विभागात 444 जागा भरणार; असा करा ऑनलाईन अर्ज..!!
- NHM Kolhapur Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर महापालिकेत भरती..!!