BEML Bharti 2024: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 100 जागांची भरती 

mahamarathijobs.com
10 Min Read

BEML Bharti 2024: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मार्फत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 100 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
BEML Bharti 2024

BEML Bharti 2024

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `ITI ट्रेनी -(fitter), ITI ट्रेनी -(Turner), ITI ट्रेनी -(Machinist), ITI ट्रेनी -(Electrician), ITI ट्रेनी -(Welder), ऑफिस असिस्टंट ट्रेनी )’ या जागा भरण्यात येणार आहे. BEML Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 100 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी kps14.exmegov.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारत अर्थ मूव्हर्स लि. भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 100 जागा

वयाची अट – ०४ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३२ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 200/-रुपये (SC/ST/PWD: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटbemlindia.in

BEML Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या
ITI ट्रेनी -(Fitter)07
ITI Trainee -(Turner)11
ITI Trainee -(Machinist)10
ITI Trainee -(Electrician)08
ITI Trainee -(Welder)18
Office Assistant Trainee46

Educational Qualifications for BEML Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI ट्रेनी -(Fitter)i) 60% गुणांसह ITI Fitter ii) 03 वर्षांचा अनुभव 
ITI Trainee -(Turner)i) 60% गुणांसह ITI Turner ii) 03 वर्षांचा अनुभव 
ITI Trainee -(Machinist)i) 60% गुणांसह ITI Machinist ii) 03 वर्षांचा अनुभव 
ITI Trainee -(Electrician)i) 60% गुणांसह ITI Electrician ii) 03 वर्षांचा अनुभव 
ITI Trainee -(Welder)i) 60% गुणांसह ITI Welder ii) 03 वर्षांचा अनुभव 
Office Assistant Traineei) कमर्शिअल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्पुटर ऍप्लिकेशन मधील प्रवीणता सह प्रॅक्टिसमध्ये  डिप्लोमा ii) 03 वर्षांचा अनुभव

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

BEML Bharti 2024 details

Organization NameBharat Earth Movers Limited (BEML)
Post NamesITI Trainee -(Fitter), ITI Trainee -(Turner), ITI Trainee -(Machinist), ITI Trainee -(Electrician), ITI Trainee -(Welder), Office Assistant Trainee
Number of Vacancies100
Application Last Date04 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitebemlindia.in

BEML Bharti 2024: Bharat Earth Movers Limited (BEML) is recruiting for various positions. This department is recruiting for the 100 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 04 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 200/- (SC/ST/PWD: No Fee)

Age Limit – 18 to 32 Years as on 04 September 2024 (SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation) 

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 04 September 2024

Official Website: bemlindia.in

BEML Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
ITI Trainee -(Fitter)07
ITI Trainee -(Turner)11
ITI Trainee -(Machinist)10
ITI Trainee -(Electrician)08
ITI Trainee -(Welder)18
Office Assistant Trainee46

Educational Qualifications for BEML Bharti 2024

Name of PostEducational Qualification
ITI Trainee -(Fitter)i) 1st Class (60% and above) in ITI Fitter with NAC From Recognized Institution (OR) NAC For 3 Years (As Per ATS) ii) 03 Years Experience (After Completion of Apprentice Training) 
ITI Trainee -(Turner)i) 1st Class (60% and above) in ITI Turner with NAC From Recognized Institution (OR) NAC For 3 Years (As Per ATS) ii) 03 Years Experience (After Completion of Apprentice Training) 
ITI Trainee -(Machinist)i) 1st Class (60% and above) in ITI Machinist with NAC From Recognized Institution (OR) NAC For 3 Years (As Per ATS) ii) 03 Years Experience (After Completion of Apprentice Training) 
ITI Trainee -(Electrician)i) 1st Class (60% and above) in ITI Electrician with NAC From Recognized Institution (OR) NAC For 3 Years (As Per ATS) ii) 03 Years Experience (After Completion of Apprentice Training) 
ITI Trainee -(Welder)i) 1st Class (60% and above) in ITI Welder with NAC From Recognized Institution (OR) NAC For 3 Years (As Per ATS) ii) 03 Years Experience (After Completion of Apprentice Training) 
Office Assistant Traineei) Full time Graduate Degree/Diploma in Commercial Practice/Diploma in Secretarial Practice with Proficiency in Computer Application. (Minimum Six-Month Course Approved by DOEACC with Typing Skill is Desirable. ii) 03 Years Experience (After Graduation/Diploma in Commercial / Diploma in Secretarial Practice) 

How to apply for BEML Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 04 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article