CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत 118 जागांसाठी भरती; सविस्तर माहिती वाचा..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पदांच्या 118 जागांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 11 एप्रिल 2024 या तारखे अगोदर करायचा आहे. संबंधितांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
CBSE Recruitment 2024

CBSE Recruitment 2024

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असिस्टंट सेक्रेटरी (Administration, Academics, Skill Education, Training), अकऊंट्स ऑफिसर (Accounts Officer), ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer), ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Junior Translation Officer), अकाउंटन्ट (Accountant), ज्युनिअर अकाउंटन्ट (Junior Accountant)’ या जागा भरण्यात येणार आहे. CBSE Recruitment 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 118 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 118 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे ( ११ एप्रिल २०२४ रोजी १८ ते ३५ वर्षे पूर्ण आहे, त्यांना अर्ज करता येणार)

📍 नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट cbse.gov.in

CBSE Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट सेक्रेटरी (Administration)18
असिस्टंट सेक्रेटरी( Academics)16
असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education)08
असिस्टंट सेक्रेटरी (Training)22
अकऊंट्स ऑफिसर (Accounts Officer)03
ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer) 17
ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Junior Translation Officer)07
अकाउंटन्ट (Accountant)07
ज्युनिअर अकाउंटन्ट (Junior Accountant)20

Educational qualifications For CBSE Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेक्रेटरी (Administration)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवी
असिस्टंट सेक्रेटरी( Academics)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / B. ED / NET/SLET 
असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर 
असिस्टंट सेक्रेटरी (Training)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी / B. ED / NET/SLET 
अकऊंट्स ऑफिसर (Accounts Officer)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO(C) पदव्युत्तर पदवी Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A. (Finance)/Chartered Accountant/ICWA.
ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून B.E./ B.Tech (Civil)
ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (Junior Translation Officer)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजीमध्ये डिप्लोमा (प्रमाणपत्र ) + 3 वर्षांचा अनुभव 
अकाउंटन्ट (Accountant)मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि
ज्युनिअर अकाउंटन्ट (Junior Accountant)मान्यताप्राप्त बोर्डातून/संस्थेतून/विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) + + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि
CBSE Recruitment 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली CLICK HERE वर क्लिक करा !
पद क्र. 1 व 5 ते 9: CLICK HERE
पद क्र. 2 ते 4: CLICK HERE

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


CBSE Bharti 2024 details

Organization NameCentral Board Secondary Education (CBSE)
Post NamesAssistant Secretary (Administration), Assistant Secretary (Academics), Assistant Secretary (Skill Education), Assistant Secretary (Training), Accounts Officer, Junior Engineer, Junior Translation, Accountant, Junior Accountant
Name of ArticleCBSE Recruitment 2024
No. of Vacancies118 Vacancies
Application Last Date11 April 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitecbse.gov.in

CBSE Recruitment 2024: Central Board Secondary Education (CBSE) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 118 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 11 April 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 11 April 2024

Official Website: cbse.gov.in

CBSE Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Assistant Secretary (Administration)18
Assistant Secretary (Academics)16
Assistant Secretary (Skill Education)08
Assistant Secretary (Training)22
Accounts Officer03
Junior Engineer17
Junior Translation07
Accountant07
Junior Accountant20

How to apply for CBSE Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 11 April 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application:
Post No. 1 & 5 to 9: CLICK HERE
Post No. 2 to 4: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article