Gail Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

Gail Bharti 2024: गेल इंडिया लिमिटेड मार्फत विविध पदांकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 391 जागांसाठी होणार आहे. या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Gail Bharti 2024

Gail Bharti 2024

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `जुनिअर इंजिनिअर (Chemical), जुनिअर इंजिनिअर (Mechanical), फोरमन (Electrical), फोरमन (Instrumentation), फोरमन (Civil), ज्युनिअर सुपरिटेंडेंट (Official Language), जुनिअर केमिस्ट, ज्युनिअर अकाउंटंट, टेक्निकल असिस्टंट (Laboratory), ऑपरेटर (Chemical), टेक्निशियन (Electrical),  टेक्निशियन (Instrumentation), टेक्निशियन (Mechanical), टेक्निशियन (Telecom & Telemetry), ऑपरेटर (Fire), ऑपरेटर (Boiler), अकाउंट्स असिस्टंट, बिझनेस असिस्टंट ‘ या जागा भरण्यात येणार आहे. Gail Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 391 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी cdn.digialm.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

Gail भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 391 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 50/- रुपये  (SC/ST/PWD: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटgailonline.com

Gail Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
जुनिअर इंजिनिअर (Chemical)0245 वर्षांपर्यंत
जुनिअर इंजिनिअर (Mechanical)0145 वर्षांपर्यंत
फोरमन (Electrical)0133 वर्षांपर्यंत
फोरमन (Instrumentation)1433 वर्षांपर्यंत
फोरमन (Civil)0628 वर्षांपर्यंत
ज्युनिअर सुपरिटेंडेंट (Official Language)0528 वर्षांपर्यंत
जुनिअर केमिस्ट0828 वर्षांपर्यंत
ज्युनिअर अकाउंटंट1428 वर्षांपर्यंत
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)0326 वर्षांपर्यंत
ऑपरेटर (Chemical)7326 वर्षांपर्यंत
टेक्निशियन (Electrical)4426 वर्षांपर्यंत
टेक्निशियन (Instrumentation)4526 वर्षांपर्यंत
टेक्निशियन (Mechanical)3926 वर्षांपर्यंत
टेक्निशियन (Telecom & Telemetry)1126 वर्षांपर्यंत
ऑपरेटर (Fire)3926 वर्षांपर्यंत
ऑपरेटर (Boiler)0826 वर्षांपर्यंत
अकाउंट्स असिस्टंट1326 वर्षांपर्यंत
बिझनेस असिस्टंट6526 वर्षांपर्यंत

Educational Qualifications for Gail Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जुनिअर इंजिनिअर (Chemical)i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology) ii) 08 वर्षे अनुभव 
जुनिअर इंजिनिअर (Mechanical)i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Production /Production & Industrial / Manufacturing / Mechanical & Automobile ii) 08 वर्षे अनुभव 
फोरमन (Electrical)i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electrical & Electronics) ii) 02 वर्षे अनुभव 
फोरमन (Instrumentation)i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electrical & Instrumentation / Electronics / Electrical & Electronics) ii) 02 वर्षे अनुभव 
फोरमन (Civil)i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil) ii) 02 वर्षे अनुभव
ज्युनिअर सुपरिटेंडेंट (Official Language)i) 55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी ii) 0३ वर्षे अनुभव
जुनिअर केमिस्टi) 55% गुणांसह M.Sc. (Chemistry) ii) 02 वर्षे अनुभव
ज्युनिअर अकाउंटंटi) CA/ICWA किंवा 60% गुणांसह M. Com ii) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)i) 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) ii) 01 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Chemical)i) 55% गुणांसह B.Sc. (PCM) किंवा i) B.Sc. Hons (Chemistry) ii) 01 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Electrical)i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrical / Wireman) ii) 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Instrumentation)i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Instrumentation) ii) 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Mechanical)i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter / Diesel Mechanical / Machinist / Turner) ii) 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Telecom & Telemetry)i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics/Telecommunication) ii) 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Fire)i) 12वी उत्तीर्ण ii) फायरमन ट्रेनिंग iii) अवजड वाहन चालक परवाना iv) 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Boiler)i) 10वी उत्तीर्ण + ITI (Tradesmanship) + बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र किंवा 55% गुणांसह B. Sc. (PMC) + बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र ii) 01 वर्षे अनुभव
अकाउंट्स असिस्टंटi) 55% गुणांसह B. Com ii) 01 वर्षे अनुभव
बिझनेस असिस्टंटi) 55% गुणांसह BBA/BBS/BBM ii) 01 वर्षे अनुभव

Important Dates

Gail Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

Gail Bharti 2024 details

Organization NameGail (India) Limited
Post NamesJr. Engineer (Chemical), Jr. Engineer (Mechanical), Foreman (Electrical), Foreman (Instrumentation), Foreman (Civil), Jr. Superintendent (Official Language), Jr. Chemist, Jr. Accountant, Technical Assistant (Laboratory), Operator (Chemical), Technician (Electrical), Technician (Instrumentation), Technician (Mechanical), Technician (Telecom & Telemetry), Operator (Fire), Operator (Boiler), Account Assistant, Business Assistant 
No. of Vacancies391
Application Last Date07 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitegailonline.com

Gail Bharti 2024: Gail (India) Limited is recruiting for various positions. This department is recruiting for the 391 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 07 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Gail Jobs Vacancy 2024

पदाचे नावTotal Vacancy
Jr. Engineer (Chemical)02
Jr. Engineer (Mechanical)01
Foreman (Electrical)01
Foreman (Instrumentation)14
Foreman (Civil)06
Jr. Superintendent (Official Language)05
Jr. Chemist08
Jr. Accountant14
Technical Assistant (Laboratory)03
Operator (Chemical)73
Technician (Electrical)44
Technician (Instrumentation)45
Technician (Mechanical)39
Technician (Telecom & Telemetry)11
Operator (Fire)39
Operator (Boiler)08
Account Assistant13
Business Assistant 65

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 50/- (SC/ST/PWD: No Fee)

📍 Job Location:  All India

Closing Date for Applications: 07 September 2024

Official Website: gailonline.com

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article