HURL Bharti 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 80 जागांची भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

HURL Bharti 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 80 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
HURL Bharti 2024

HURL Bharti 2024

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `मॅनेजर/(L-2), इंजिनिअर /(L-1), ऑफिसर /(L-1), चीफ मॅनेजर/(L-3), असिस्टंट मॅनेजर/(L-1) FTC, ऑफिसर/(L-1) FTC’ या जागा भरण्यात येणार आहे. HURL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 80 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://jobs.hurl.net.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 80 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही 

    📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

    अधिकृत वेबसाईट hurl.net.in

    HURL Jobs Vacancy 2024

    भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

    पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
    मॅनेजर/(L-2)2040 वर्षांपर्यंत
    इंजिनिअर /(L-1)3430 वर्षांपर्यंत
    ऑफिसर /(L-1)1430 वर्षांपर्यंत
    चीफ मॅनेजर/(L-3)0247 वर्षांपर्यंत
    असिस्टंट मॅनेजर/(L-1) FTC0745 वर्षांपर्यंत
    ऑफिसर/(L-1) FTC0335 वर्षांपर्यंत

    वयाची अट : 20 मे 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

    Educational qualifications For HURL Bharti 2024

    पदाचे नावशैक्षणिक पात्रता
    मॅनेजर/(L-2)i) 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी /B.Sc. (Agri) + M.Sc. / CA/CMA ii) 12 वर्षे अनुभव 
    इंजिनिअर /(L-1)i) 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
    ऑफिसर /(L-1)i) 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी /MBA/CA/CMA ii) 02 वर्षे अनुभव  
    चीफ मॅनेजर/(L-3)i) CA/CMA/PGDM/MBA (Finance) ii) 19 वर्षे अनुभव  
    असिस्टंट मॅनेजर/(L-1) FTCi) 60 टक्के गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication / Advertising & Communication Management/ Public Relation / Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri) +M.Sc. (Agriculture) किंवा B Sc. Agri/B. Tech + MBA/PGDM ii) 07 वर्षे अनुभव
    ऑफिसर/(L-1) FTCi) LLB ii) 05 वर्षे अनुभव

    Important Dates

    HURL Bharti 2024

    इतर महत्वाच्या सूचना..

    • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
    • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
    • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
    • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
    • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
    • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
    • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
    • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

    HURL Bharti 2024 details

    Organization NameHindustan Urvarak & Rasayan Limited (HURL)
    Post NamesManager/(L-2), Engineer/(L-1), Officer /(L-1), Chief Manager/(L-3), Assistant Manager/(L-1) FTC, Officer/(L-1) FTC
    Name of ArticleHURL Bharti 2024
    No. of Vacancies80 Vacancies
    Application Last Date20 May 2024
    Mode of ApplicationOnline
    Article CategoryLatest Jobs
    Official Websitehurl.net.in

    HURL Bharti 2024: Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) is recruiting for various positions. This department is recruiting for the 80. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 20 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

    📝 Application Mode: Online

    📋 Application Fee: No Fee

    📍 Job Location: All India

    Closing Date for Applications: 20 May 2024

    Official Website: hurl.net.in

    HURL Jobs Vacancy 2024

    Name of PostTotal VacancyAge Limit
    Manager/(L-2)20Upto 40 Years
    Engineer/(L-1)34Upto 30 Years
    Officer /(L-1)14Upto 30 Years
    Chief Manager/(L-3)02Upto 47 Years
    Assistant Manager/(L-1) FTC07Upto 45 Years
    Officer/(L-1) FTC03Upto 35 Years

    Educational qualifications For HURL Bharti 2024

    Name of PostEducational Qualification
    Manager/(L-2)i) Engineering Degree with 60% marks/B.Sc. (Agri) + M.Sc./CA/CMA ii) 12 Years Experience
    Engineer/(L-1)i) Engineering Degree with 60% marks ii) 02 Years Experience
    Officer /(L-1)i) Engineering Degree /MBA/CA/CMA ii) 02 Years Experience  
    Chief Manager/(L-3)i) CA/CMA/PGDM/MBA (Finance) ii) 19 Years Experience 
    Assistant Manager/(L-1) FTCi) Degree/PG Diploma with 60% marks (Communication/Advertising & Communication Management/ Public Relation / Mass Communication/ Journalism) or MBA/MSW or B.Sc. (Agri) +M.Sc. (Agriculture) or B Sc. Agri/B. Tech + MBA/PGDM ii) 07 Years Experience
    Officer/(L-1) FTCi) LLB ii) 05 Years Experience

    How to apply for HURL Recruitment 2024

    1. Online applications must be submitted through the official website.
    2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
    3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
    4.  According to information on the official webpage, the application deadline is 20 May 2024.
    5.  Visit the official website for additional details; links are provided below.


    We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

    भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

    Share This Article