Naval Dockyard Mumbai Bharti 2024: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांची मोठी भरती  

mahamarathijobs.com
9 Min Read

Naval Dockyard Mumbai Bharti 2024: नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 301 जागांची भरती होणार आहे. भरती मुंबई विभागासाठी होणार असून, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Naval Dockyard Mumbai Bharti 2024

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)- (इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, फाउंड्रीमन, मॅकेनिक(Diesel), इन्स्ट्रुमेंट, मेकॅनिक, मशिनिस्ट, MMTM, पेंटर (G), पॅटर्न मेकर, पाईप फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, शिपराईट (Wood), टेलर (G), वेल्डर (G&E), मेसन (BC), I & CTSM,  शिपराईट (Steel), रिगर, फोर्जर अँड हीट ट्रीटर’ या जागा भरण्यात येणार आहे. Naval Dockyard Mumbai Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 301 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://registration.ind.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

इतकी असेल पदसंख्या 301 जागा

वयोमर्यादा: किमान १४ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024

परीक्षा: मे / जून २०२४

शाररिक पात्रता: 

  • उंची: १५० सेमी 
  • छाती: फुगवून ०५ सेमी जास्त 
  • वजन: ४५ Kg 

अधिकृत वेबसाईट indiannavy.nic.in

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) ट्रेडचा तपशील

ट्रेडपदसंख्या
इलेक्ट्रिशियन (ELECTRICIAN)40
इलेक्ट्रोप्लेटर (ELECTROPLATER) 01
फिटर (FITTER)50
फाउंड्रीमन (FOUNDRY MAN)01
मॅकेनिक-Diesel (MECHANIC-DIESEL)35
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (INSTRUMENT MECHANIC)07
मशिनिस्ट (MACHINIST)13
MMTM13
पेंटर -G (PAINTER-G)09
पॅटर्न मेकर (PATTERN MAKER)02
पाईप फिटर (PIPE FITTER)13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (ELECTRONICS MECHANIC)26
मेकॅनिक Reff. AC (MECHANIC REF. & AC)07
शीट मेटल वर्कर (SHEET METAL WORKER)03
शिपराईट -Wood (SHIPWRIGHT (WOOD)18
टेलर -G (TAYLOR-G)03
वेल्डर -G&E (WELDER-G&E)20
मेसन -BC (MASON -BC)08
I & CTSM03
शिपराईट-Steel (SHIPWRIGHT -STEEL)16
रिगर (RIGGER)12
फोर्जर अँड हीट ट्रीटर (FORGER & HEAT TREATER)01

Educational qualifications For Naval Dockyard Mumbai Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:

  • रिगर: 08वी उत्तीर्ण 
  • फोर्जर अँड हीट ट्रीटर: १०वी उत्तीर्ण 
  • उर्वरित पदे: ६५ टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

Organization NameNaval Dockyard Mumbai
Post NamesITI Apprentice – (ELECTRICIAN, ELECTROPLATER, FITTER, FOUNDRY MAN, MECHANIC (DIESEL), INSTRUMENT MECHANIC, MACHINIST, MMTM, PAINTER (G), PATTERN MAKER, PIPE FITTER, ELECTRONICS MECHANIC, MECHANIC REF. & AC, SHEET METAL WORKER, SHIPWRIGHT (WOOD), TAYLOR (G), WELDER (G&E), MASON (BC), I & CTSM, SHIPWRIGHT (STEEL), RIGGER, FORGER & HEAT TREATER)
Name of ArticleNaval Dockyard Mumbai Bharti 2024
No. of Vacancies301 Vacancies
Application Last Date10 May 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteindiannavy.nic.in

Naval Dockyard Mumbai Bharti 2024: Naval Dockyard Mumbai is recruiting for various positions. This department is recruiting for the 301. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 10 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Job Location: Mumbai

Online Application Starting Date:  23 April 2024

Closing Date for Applications: 10 May 2024

Date of Examination: May/June 2024

Official Website: indiannavy.nic.in

Educational qualifications For Naval Dockyard Mumbai Bharti 2024

Educational Qualification:

  • Rigger: 08 Class Pass
  • Forger and Heat Treater: 10th Class Pass
  • Remaining Post: ITI (NCVT/SCVT) in Respective trade with 65% marks.

How to apply for Naval Dockyard Mumbai Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 10 May 2024 (Online Application Starting: 23 April 2024).
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article