IB Bharti 2024: गुप्तचर विभागात भरती; ‘या’ उमेदवारांना संधी !!

mahamarathijobs.com
10 Min Read

IB Bharti 2024: इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 06 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IB Bharti 2024

IB Bharti 2024

इंटेलिजन्स ब्युरो ( Ministry of Home Affairs) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `लेखाधिकारी , लेखापाल या जागा भरण्यात येणार आहे. IB Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 06 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

या पदांकरिता होणार भरती – लेखाधिकारी, लेखापाल.

👉 इतकी असेल पदसंख्या 06 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली

📌 अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक संचालक / G – 3, इंटेलिजन्स ब्युरो , गृह मंत्रालय , 35 एसपी मार्ग , बापू धाम , नवी दिल्ली – 110021.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in

Intelligence Bureau Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
लेखाधिकारी (Accounts Officer)02
लेखापाल (Accountant)04

Salary Details for Intelligence Bureau Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
लेखाधिकारी
(Accounts Officer)
Rs. 44,900-1,42,400 as per 7th CPC
लेखापाल (Accountant)Rs. 35,400-1,12,400 as per 7th CPC

Educational qualifications For Intelligence Bureau Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखाधिकारी (Accounts Officer)A Pass in Subordinate Accounts Service or Section Officers Grade or Junior Accounts Officer Grade examination conducted by the Central Government.
OR
Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and experience in cash, accounts and budget work.
लेखापाल (Accountant)A Pass in Subordinate Accounts Service or equivalent examination conducted by the organized Accounts department of the Central Government.
OR
Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and three years’ experience in cash, accounts and budget work.

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  04 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Intelligence Bureau Bharti 2024 details

Organization NameIntelligence Bureau (Ministry of Home Affairs)
Post NamesAccounts Officer, Accountant
Name of ArticleIB Bharti 2024
No. of Vacancies06 Vacancies
Application Last Date04 February 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mha.gov.in

IB Bharti 2024: Intelligence Bureau (Ministry of Home Affairs) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 06 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 04 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📍 Job Location: New Delhi

📌 Address to send Application: Assistant Directorate / G-3, Intelligence Bureau, Home Ministry, 35 SP Road, Bapu Dham, New Delhi – 110021

Closing Date for Applications: 04 February 2024

Official Website: www.mha.gov.in

Intelligence Bureau Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Accounts Officer02
Accountant04

Educational qualifications For Intelligence Bureau Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Accounts OfficerA Pass in Subordinate Accounts Service or Section Officers Grade or Junior Accounts Officer Grade examination conducted by the Central Government.
OR
Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and experience in cash, accounts and budget work.
AccountantA Pass in Subordinate Accounts Service or equivalent examination conducted by the organized Accounts department of the Central Government.
OR
Training in Cash and Accounts work in the Institute of Secretariat Training and Management and three years’ experience in cash, accounts and budget work.

How to apply for IB Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 04 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
TAGGED:
Share This Article