Income Tax Department Bharti 2024: आयकर विभागात 291 जागांसाठी भरती; ‘या’ उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

Income Tax Department Bharti 2024: आयकर विभाग मुंबई अंतर्गत विविध पदाच्या एकूण 291 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Income Tax Department Bharti 2024

Income Tax Department Bharti 2024

आयकर विभाग अंतर्गत ‘ स्पोर्ट्स कोटा – आयकर निरीक्षक , स्टेनोग्राफर ग्रेड II , टॅक्स असिस्टंट , मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडेंट ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Income Tax Department Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 291 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

आयकर विभाग भरती 2024

या पदांकरिता होणार भरती – स्पोर्ट्स कोटा –आयकर निरीक्षक , स्टेनोग्राफर ग्रेड II, टॅक्स असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ, कॅन्टीन अटेंडेंट.

इतकी असेल पदसंख्या 291 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

  • 200/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.tnincometax.gov.in

Income Tax Department Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
इनकम टॅक्स इन्स्पेक्टर1418 ते 30 वर्षे
स्टेनोग्राफर1818 ते 27 वर्षे
टॅक्स असिस्टंट11918 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ13718 ते 25 वर्षे
कँटीन अटेंडेंट0318 ते 25 वर्षे

Educational qualifications For Income Tax Department Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इनकम टॅक्स इन्स्पेक्टरकोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित स्पोर्ट पात्रता
स्टेनोग्राफर12 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता
टॅक्स असिस्टंटकोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित स्पोर्ट पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ10 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता
कँटीन अटेंडेंट10 वी परीक्षा पास + संबंधित स्पोर्ट पात्रता

Important Dates

Income Tax Department Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Income Tax Department Bharti 2023 details

Organization NameIncome Tax Department Mumbai
Post NamesInspector of Income Tax, Stenographer, Tax Assistant, Multi Tasking Staff, Canteen Attendant
Name of ArticleIncome Tax Department Bharti 2024
No. of Vacancies291 Vacancies
Application Last Date19 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.tnincometax.gov.in

Income Tax Department Bharti 2024: Income Tax Department Mumbai is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 291 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 19 January 2024). The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: Rs. 200/-

Salary: Rs. 18,000/- to Rs. 1,42,400/-

Job Location: Mumbai

Application Starting Date: 22 December 2023

Closing Date for Applications: 19 January 2024

Official Website: www.tnincometax.gov.in

Income Tax Department Jobs Vacancy 2023

Name of PostTotal VacancyAge Limit
Inspector of Income Tax1418 to 30 years
Stenographer1818 to 27 years
Tax Assistant11918 to 27 years
Multi Tasking Staff13718 to 25 years
Canteen Attendant0318 to 25 years

Educational qualifications For Income Tax Department Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Inspector of Income TaxGraduation + Relevant Sport Qualification
Stenographer12th Exam Pass + Relevant Sport Qualification
Tax AssistantGraduation + Relevant Sport Qualification
Multi Tasking Staff10th Exam Pass + Relevant Sport Qualification
Canteen Attendant10th Exam Pass + Relevant Sport Qualification

How to apply for Income Tax Department Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 19 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article