Indian Air Force Civilian Bharti 2024: भारतीय हवाई दलात 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी !

mahamarathijobs.com
10 Min Read

Indian Air Force Civilian Bharti 2024: भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती होणार आहे. ही भरती एकूण 182 जागांसाठी होणार आहे. तुम्ही जर 10वी, 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Air Force Civilian Bharti 2024

Indian Air Force Civilian Bharti 2024

भारतीय हवाई दल अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `निम्न श्रेणी लिपिक (LDC), हिंदी टायपिस्ट, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ‘ या जागा भरण्यात येणार आहे. Indian Air Force Civilian Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 182 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 ही आहे. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारतीय हवाई दल भरती 2024

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 182 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – फी नाही 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2024

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

📌अर्ज पाठविण्याचा पत्ता

पदपत्ता
निम्न श्रेणी लिपिक (LDC)Air Officer Commanding, Air Force Central Accounts Office, Subroto Park, New Delhi-110010
हिंदी टायपिस्टThe Air Officer Commanding, Air Force Station, Race Course, New Delhi-110003
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरThe Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto Park, New Delhi-110010

अधिकृत वेबसाईट indianairforce.nic.in

Indian Air Force Civilian Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या
निम्न श्रेणी लिपिक (LDC)/ Lower Division Clerk (LDC)157
हिंदी टायपिस्ट/ Hindi Typist18
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर / Civilian Mechanical Transport Driver07

Educational Qualifications for Indian Air Force Civilian Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निम्न श्रेणी लिपिक (LDC)/ Lower Division Clerk (LDC)i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र. मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30  श.प्र. मि.
हिंदी टायपिस्ट/ Hindi Typisti) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35  श.प्र. मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30  श.प्र. मि.
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर / Civilian Mechanical Transport Driveri) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव. 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अर्ज (Application Form) पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !



Indian Air Force Civilian Bharti 2024 details

Organization NameIndian Air Force
Post NamesLower Division Clerk (LDC), Hindi Typist, Civilian Mechanic Transport Driver
Name of ArticleIndian Air Force Civilian Bharti 2024
No. of Vacancies182 Vacancies
Application Last Date01 September 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteindianairforce.nic.in

Indian Air Force Civilian Bharti 2024: Indian Air Force is recruiting for various positions. This department is recruiting for the 182 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made offline are accepted. The online application deadline is 01 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

📋 Application Fee: No Fee

📍 Job Location: All India

📌 Address to send the Application: 

PostAddress
निम्न श्रेणी लिपिक (LDC)Air Officer Commanding, Air Force Central Accounts Office, Subroto Park, New Delhi-110010
हिंदी टायपिस्टThe Air Officer Commanding, Air Force Station, Race Course, New Delhi-110003
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरThe Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto Park, New Delhi-110010

Closing Date for Applications: 01 September 2024

Official Website: indianairforce.nic.in

Indian Air Force Civilian Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Lower Division Clerk (LDC)157
Hindi Typist18
Civilian Mechanic Transport Driver07

Educational Qualifications for Indian Air Force Civilian Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Lower Division Clerk (LDC)i) 12th Class Pass ii) English Typing on Computer 35 wpm Or Hindi on a Computer for 30 wpm
Hindi Typisti) 12th Class Pass ii) English Typing on Computer 35 wpm Or Hindi on a Computer for 30 wpm
Civilian Mechanic Transport Driver i) 10th Class Pass ii) Heavy & Light Driving License iii) 02 Years Experience

How to apply for Indian Air Force Civilian Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4.  The official website states the interview is scheduled for 01 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE


Application Form PDF: CLICK HERE


Official Website: Click Here



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article