Intelligence Bureau Bharti 2024: गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी; 226 रिक्त पदे भरणार.!!

mahamarathijobs.com
10 Min Read

Intelligence Bureau Bharti 2024: इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या एकूण 226 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Intelligence Bureau Bharti 2024

Intelligence Bureau Bharti 2024

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ‘सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II / टेक ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. (English keywords) या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 226 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://www.mha.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II / टेक

इतकी असेल पदसंख्या 266 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून (B. E. / B. Tech OR M. E. / M. Tech.) Computer Science OR Electronics & Communication विषयातील इंजिनिअरिंग पदवी + GATE 2021 / 2022 / 2023

वेतन श्रेणी : 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये

अर्ज शुल्क –

  • अर्ज फी : 100/- रुपये
  • परीक्षा फी : 100/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in

Intelligence Bureau Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II / टेक226

Educational qualifications For Intelligence Bureau Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II / टेकमान्यताप्राप्त विद्यापीठातून (B. E. / B. Tech OR M. E. / M. Tech.) Computer Science OR Electronics & Communication विषयातील इंजिनिअरिंग पदवी + GATE 2021 / 2022 / 2023

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


भरती संबंधित इतर अपडेट

Intelligence Bureau Bharti 2023 details

Organization NameIntelligence Bureau (IB)
Post NamesIB ACIO-II/Tech
Name of ArticleIntelligence Bureau Bharti 2024
No. of Vacancies226 Vacancies
Application Last Date12 January 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mha.gov.in

Intelligence Bureau Bharti 2024: Intelligence Bureau (Ministry of Home Affairs) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 226 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 12 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Application Fee: Gen/ OBC/ EWS – Rs. 200/-.
SC/ ST/ PWD – Rs. 100/-.

Salary: Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-

Age Limit: 18 to 27 Years

Job Location: All India

Application Starting Date: 3 December 2023

Closing Date for Applications: 12 January 2024

Official Website: www.mha.gov.in

Intelligence Bureau Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
IB ACIO-II/Tech226

Educational qualifications For IB Bharti 2023

Name of PostEducational Qualification
IB ACIO-II/TechCandidates must have achieved qualifying cut-off marks in GATE 2021 or 2022 or 2023 in Electronics & Communication (GATE code. EC) or Computer Science & Information Technology (GATE code: CS) along with:

B.E or B. Tech in the fields of: Electronics or Electronics & Tele-communication or Electronics & Communication or Electrical & Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science & Engineering; from a government recognized University/College/Institute. Or

Master’s degree in science with Electronics or Physics with Electronics or Electronics & Communication or Computer Science; or master’s degree in computer applications; from a government recognized University/College/Institute.

How to apply for Intelligence Bureau Recruitment 2023

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 12 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article