IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नवी भरती; 54 जागा भरणार..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

IPPB Bharti 2024:  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदाच्या एकूण 54 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `एक्झिक्युटिव (असोसिएट कन्सल्टंट), एक्झिक्युटिव (कन्सल्टंट), एक्झिक्युटिव (सिनिअर कन्सल्टंट)’ या जागा भरण्यात येणार आहे. IPPB Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 54 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.  ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी ibpsonline.ibps.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – 750/- रुपये (SC/ST/PWD: 150/- रुपये)

📍 नोकरीचे ठिकाण – दिल्ली/मुंबई/चेन्नई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट ippbonline.com

IPPB Bharti Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा (अट: 01 एप्रिल 2024 रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
एक्झिक्युटिव (असोसिएट कन्सल्टंट)2822 ते 30 वर्षे
एक्झिक्युटिव (कन्सल्टंट)2122 ते 40 वर्षे
एक्झिक्युटिव (सिनिअर कन्सल्टंट)0522 ते 45 वर्षे

Educational qualifications For IPPB Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव (असोसिएट कन्सल्टंट)i) B.E/B. Tech. (Computer Science/ Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science / Information Technology/Electronics ii) 01 वर्ष अनुभव 
एक्झिक्युटिव (कन्सल्टंट)i) B.E./ B. Tech. (Computer Science / Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science/ Information Technology/Electronics ii) 04 वर्ष अनुभव 
एक्झिक्युटिव (सिनिअर कन्सल्टंट)i) B.E./ B. Tech. (Computer Science / Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science/ Information Technology/Electronics ii) 06 वर्ष अनुभव 

Pay and allowances

IPPB Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

IPPB Bharti 2024 details

Organization NameIndia Post Payments Bank Limited (IPPB)
Post NamesExecutive (Associate Consultant), Executive (Consultant), Executive (Senior Consultant)
Name of ArticleIPPB Bharti 2024
No. of Vacancies54 Vacancies
Application Last Date24 May 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteippbonline.com

IPPB Bharti 2024: India Post Payments Bank Limited (IPPB) is recruiting for various positions. This department is recruiting for the 54 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 24 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs.750/- (SC/ST/PWD: Rs. 150/-)

📍 Job Location: Delhi/Mumbai/Chennai

Closing Date for Applications: 24 May 2024

Official Website: ippbonline.com

IPPB Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyAge Limit (as on 01 April 2024, (SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation) 
Executive (Associate Consultant)2822 to 30 Years
Executive (Consultant)2122 to 40 Years
Executive (Senior Consultant)0522 to 45 Years

Educational qualifications For IPPB Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Executive (Associate Consultant)i) B.E/B. Tech. (Computer Science/ Information Technology/Electronics) OR MCA (Master of Computer Application) OR BCA/B.Sc. (Computer Science / Information Technology/Electronics ii) 01 Year Experience 
Executive (Consultant)i) B.E./ B. Tech. (Computer Science / Information Technology/Electronics) ORMCA (Master of Computer Application) ORBCA/B.Sc. (Computer Science/ Information Technology/Electronics ii) 04 Year Experience 
Executive (Senior Consultant)i) B.E./ B. Tech. (Computer Science / Information Technology/Electronics) ORMCA (Master of Computer Application) ORBCA/B.Sc. (Computer Science/ Information Technology/Electronics ii) 06 Year Experience 

How to apply for IPPB Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 24 May 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article