IREL Recruitment 2023
IREL Recruitment 2023: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकूण 09 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
IREL Recruitment 2023
इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत ‘मुख्य मॅनेजर , सिनियर मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर (वित्त आणि टेक्निकल ) , डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल ) , टेक्निकल सुपरवायजर आणि सिनियर टेक्निकल सुपरवायजर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. IREL Recruitment 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 09 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी Online Application Form for IREL: 2022 (jobapply.in) या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !
इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती 2023
या पदांकरिता होणार भरती – मुख्य मॅनेजर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर (वित्त आणि टेक्निकल), डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल), टेक्निकल सुपरवायजर आणि सिनियर टेक्निकल सुपरवायजर.
इतकी असेल पदसंख्या– 09 जागा
वेतन श्रेणी : 25,000/- रुपये ते 2,20,000/- रुपये
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech.) आणि संबंधित अनुभव किंवा MBA / CA / CMA आणि संबंधित अनुभव किंवा मेटॅलर्जी / मटेरियल सायन्स विषयामध्ये डिप्लोमा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज शुल्क –
- 500/- रुपये (SC / ST / PwBD / ESM : फी नाही )
कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in
IREL Jobs Vacancy 2023
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर ( वित्त ) | 01 | – 42 वर्षापर्यंत, – 38 वर्षापर्यंत |
डेप्युटी मॅनेजर ( वित्त ), असिस्टंट मॅनेजर वित्त | 01 | -32 वर्षापर्यंत, -28 वर्षापर्यंत |
डेप्युटी मॅनेजर ( टेक्निकल ), असिस्टंट मॅनेजर ( टेक्निकल ) | 3 | -32 वर्षापर्यंत, 28 वर्षापर्यंत |
टेक्निकल सुपरवायजर, सिनियर टेक्निकल सुपरवायजर | 4 | -33 वर्षापर्यंत, -30 वर्षापर्यंत |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Dates
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
IREL Mumbai Bharti 2023 details
Organization Name | Indian Rare Earth Limited |
Post Names | Chief Manager (Finance), Senior Manager (Finance), Deputy Manager (Finance), Assistant Manager (Finance), Deputy Manager (Technical), Assistant Manager (Technical), Technical Supervisor, Junior Technical Supervisor. |
Name of Article | IREL Recruitment 2023 |
No. of Vacancies | 09 Vacancies |
Application Last Date | 03 January 2024 |
Mode of Application | Online |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | www.irel.co.in |
IREL Recruitment 2023: Indian Rare Earth Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 09 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 03 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
Application Mode: Online
Application Starting Date: 12 December 2023
Closing Date for Applications: 03 January 2024
Official Website: www.irel.co.in
IREL Mumbai Jobs Vacancy 2023
Name of Post | Total Vacancy |
---|---|
Chief Manager (Finance)/ Senior Manager (Finance) | 01 |
Deputy Manager (Finance)/ Assistant Manager (Finance) | 01 |
Deputy Manager (Technical)/ Assistant Manager (Technical) | 03 |
Technical Supervisor/ Junior Technical Supervisor | 04 |
Educational qualifications For IREL Bharti 2023
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Chief Manager (Finance)/ Senior Manager (Finance) | Qualified Chartered Accountant (CA)/ Cost Accountant (CMA) or B. Com and MBA (Finance) or its equivalent. |
Deputy Manager (Finance)/ Assistant Manager (Finance) | Qualified Chartered Accountant (CA)/ Cost Accountant (CMA) or B. Com and MBA (Finance) or its equivalent. |
Deputy Manager (Technical)/ Assistant Manager (Technical) | BE/ B.Tech in Metallurgy/ Material Sciences/ Chemical |
Technical Supervisor/ Junior Technical Supervisor | Diploma in Metallurgy/ Material Sciences |
Indian Rare Earth Limited is recruiting for the position of various positions. IREL Recruitment 2023 is going to fill 09 vacant posts. The application deadline is 03 January 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at www.irel.co.in as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for IREL Mumbai Recruitment 2023
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 03 January 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Intelligence Bureau Bharti 2024: गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी; 226 रिक्त पदे भरणार.!!
- NTPC Bharti 2023: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज..!!
- Panvel Mahanagarpalika Bharti 2023: पनवेल महापालिकेत ‘या’ पदांची भरती; आत्ताच अर्ज करा..!!
- GMC Sambhaji Nagar Bharti 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी भरती
- Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती