IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

mahamarathijobs.com
11 Min Read

IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 37 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IWAI Bharti 2024

IWAI Bharti 2024

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट हायड्रोग्राफीक  सर्व्हेअर (AHS), परवाना इंजिन ड्रायव्हर, ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसर, ड्रेज कंट्रोल ऑपरेटर, स्टोअर किपर, मास्टर 2nd क्लास, स्टाफ कार ड्रायव्हर, मास्टर 3rd क्लास, मल्टी टास्किंग स्टाफ (MSTS), टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect)’ या जागा भरण्यात येणार आहे. IWAI Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण  37 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी cdn.digialm.com या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 37 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC: 500/-रुपये (SC/ST/EWS/PWD: 200/- रुपये )

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटiwai.nic.in

IWAI Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या वयोमर्यादा
असिस्टंट डायरेक्टर0235 वर्षांपर्यंत
असिस्टंट हायड्रोग्राफीक सर्व्हेअर (AHS)0135 वर्षांपर्यंत
परवाना इंजिन ड्रायव्हर0130 वर्षांपर्यंत
ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसर0530 वर्षांपर्यंत
ड्रेज कंट्रोल ऑपरेटर0530 वर्षांपर्यंत
स्टोअर किपर0125 वर्षांपर्यंत
मास्टर 2nd क्लास0335 वर्षांपर्यंत
स्टाफ कार ड्रायव्हर0330 वर्षांपर्यंत
मास्टर 3rd क्लास0130 वर्षांपर्यंत
मल्टी टास्किंग स्टाफ (MSTS)1118 ते 25 वर्षे
टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) 0430 वर्षांपर्यंत

वयाची अट – 15 सप्टेंबर 2024 रोजी, (SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

Educational Qualifications for IWAI Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टरइंजिनिअर पदवी (Civil/Mechanical)
असिस्टंट हायड्रोग्राफीक सर्व्हेअर (AHS)i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 03 वर्षे अनुभव 
परवाना इंजिन ड्रायव्हरi) 10वी उत्तीर्ण ii) इंजिन ड्रायव्हर परवाना 
ज्युनिअर अकाउंट्स ऑफिसरB. Com+03  वर्षे अनुभव किंवा B. Com + Inter ICWA/Inter CA.
ड्रेज कंट्रोल ऑपरेटरi) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवासह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेलानिकेल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव ii) पोहोण्याचे ज्ञान. 
स्टोअर किपरi) 10वी उत्तीर्ण ii) 05 वर्षे अनुभव 
मास्टर 2nd क्लासi) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र ii) पोहोण्याचे ज्ञान. 
स्टाफ कार ड्रायव्हरi) 10वी उत्तीर्ण ii) वाहन चालक परवाना ii) 02 वर्षे अनुभव
मास्टर 3rd क्लासi) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र  ii) पोहोण्याचे ज्ञान. 
मल्टी टास्किंग स्टाफ (MSTS)10वी उत्तीर्ण
टेक्निकल असिस्टंट (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) i) पदवी (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) + ii) 03 वर्षे अनुभव

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

IWAI Bharti 2024 details

Organization NameInland Waterways Authority of India (IWAI)
Post NamesAssistant Director (Engg.), Assistant Hydrographic Surveyor (AHS), License Engin Driver, Junior Accounts Officer, Dredge Control Operator, Storekeeper, Master 2nd Class, Staff Car Driver, Master 3rd Class, Multi-Tasking Staff (MTS), Technical Assistant (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect)
No. of Vacancies37
Application Last Date 21 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websiteiwai.nic.in

IWAI Bharti 2024: Inland Waterways Authority of India (IWAI) is recruiting for various positions. This department is recruiting for the 37 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 21 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC: Rs.500/- (SC/ST/EWS/PWD: Rs.200/-)

📍 Job Location: All India 

Closing Date for Applications: 21 September 2024

Official Website: iwai.nic.in

IWAI Jobs Vacancy 2024

Name of PostTotal VacancyAge
Assistant Director (Engg.)0235 Years
Assistant Hydrographic Surveyor (AHS)0135 Years
License Engin Driver0130 Years
Junior Accounts Officer0530 Years
Dredge Control Operator0530 Years
Store Keeper0125 Years
Master 2nd Class0335 Years
Staff Car Driver0330 Years
Master 3rd Class0130 Years
Multi-Tasking Staff (MTS)1118 to 25 Years
Technical Assistant (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect)0430 Years

Age Limit – 15 September 2024, (SC/ST:05 Years Relaxation, OBC:03 Years Relaxation)

Educational Qualifications For IWAI Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Assistant Director (Engg.)Engineering Degree (Civil/Mechanical)
Assistant Hydrographic Surveyor (AHS)i) Civil Engineering Degree ii) 03 Years Experience
License Engin Driveri) 10th Pass ii) Engine Driver License
Junior Accounts OfficerB. Com+03 Years Experience OR B. Com+Inter ICWA/Inter CA.
Dredge Control Operatori) 10th Pass +10 Years Experience with Certificate of Competency first Class Driver OR Diploma in Mechanical Engineering + 01 Years Experience ii) Knowledge of Swimming.
Store Keeperi) 10th Pass ii) 05 Years Experience
Master 2nd Classi) Master 2nd Class Certificate ii) Knowledge of Swimming.
Staff Car Driveri) 10th Pass ii) Driving License ii) 02 Years Experience
Master 3rd Classi) Master 3rd Class Certificate ii) Knowledge of Swimming.
Multi-Tasking Staff (MTS)10th Pass
Technical Assistant (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect)i) Digree (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) Or Engineering Diploma (Civil/Mechanical/Marine Engineering/Naval Architect) + ii) 03 Years Experience

How to apply for IWAI Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 21 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article