JCI Bharti 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 90 जागांसाठी होणार भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

JCI Bharti 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती होणार आहे. यामध्ये एकूण 90 जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना या साठी ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.  उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
JCI Bharti 2024

JCI Bharti 2024

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `अकाउंटंट (Accountant), ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant), ज्युनिअर इंस्पेक्टर Junior Inspector) ‘ या जागा भरण्यात येणार आहे. JCI Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 90 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी jutecorp.smartexams.co.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 90 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/ExSM: 250/- रुपये (SC/ST/PWD: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटjutecorp.in

JCI Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या
अकाउंटंट (Accountant)23
ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant)25
ज्युनिअर इंस्पेक्टर (Junior Inspector)45

Salary Details for JCI Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
अकाउंटंट (Accountant)रु. 28,600 /- ते 1,15,000/-
ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant)रु. 21,500/- ते 86,000/-
ज्युनिअर इंस्पेक्टर (Junior Inspector)रु. 21,500/- ते 86,500/-

Educational Qualifications for JCI Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अकाउंटंट (Accountant)M. Com + 05 वर्षे अनुभव किंवा B. Com + 07 वर्षे अनुभव 
ज्युनिअर असिस्टंट (Junior Assistant)i) पदवीधर ii) MS Word & Excel iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 
ज्युनिअर इंस्पेक्टर (Junior Inspector)i) 12वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव 

Important Dates

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

JCI Bharti 2024 details

Organization NameThe Jute Corporation of India Limited
Post NamesAccountant, Junior Assistant, Junior Inspector 
No. of Vacancies90
Application Last Date30 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitejutecorp.in

JCI Bharti 2024: The Jute Corporation of India Limited is recruiting for various positions. This department is recruiting for the 90 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 30 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/ExSM: Rs. 250/- (SC/ST/PWD: No Fee)

📍 Job Location: All India

Closing Date for Applications: 30 September 2024

Official Website: jutecorp.in

JCI Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Accountant23
Junior Assistant25
Junior Inspector45

Salary Details for JCI Recruitment 2024

पदाचे नाववेतन 
AccountantRs. 28,600 /- to 1,15,000/-
Junior AssistantRs. 21,500/- to 86,000/-
Junior InspectorRs.21,500/- to 86,500/-

Educational Qualifications For JCI Bharti 2024

Name of PostEducational Qualification
AccountantM. Com with Advanced Accountancy and auditing as a special subject with 5 Years’ experience in maintaining commercial accounts including reconciliation and final accounts / experience in handling cash and records. OR B. Com with 7 Years’ experience in maintaining commercial accounts including reconciliation and final account / experience in handling cash and records. 
Junior AssistantGraduate or equivalent from a recognized university with experience in using computers (MS word & Excel) and minimum typing speed is 40 wpm in English.
Junior InspectorPass in Class 12 or equivalent with 3 Years’ experience in purchase / sale of raw jute; its grading and assorting / bailing / storage / transportation 

How to apply for JCI Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 30 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

TAGGED:
Share This Article