Mahanirmiti Bharti 2024
Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत ‘तंत्रज्ञ-३ (Technician-३)’ या पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण ८०० जागांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
Mahanirmiti Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: ८००
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | तंत्रज्ञ-३ (Technician-३) | ८०० |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:
- ITI NCTVT /MSCVT (इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) /वायरमन (तारतंत्री)/ मशिनिस्ट (यंत्र कारागीर)/ फिटर (जोडारी)/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल / इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ इलेकट्रोनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल / ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टीम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टीम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)
वयोमर्यादा /Age Limit: १८ ते ३८ वर्षे
अर्ज शुल्क/Application Fee: खुला प्रवर्ग ५००/- रुपये (मागास प्रवर्ग : ३००/- रुपये)
नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: २६ डिसेंबर २०२४
अधिकृत वेबसाईट/Official Website: mahagenco.in
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज/Online Application CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट/Official Website CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये 234 जागांसाठी भरती
- BRO Bharti 2024: सीमा रस्ते संघटनेत 466 जागांची भरती
- IDBI Bank Bharti 2024: आयडीबीआय बँकेत 600 जागांची भरती
- (मुदतवाढ)Yantra India Limited Bharti 2024: यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये 3883 जागांसाठी भरती
- MRVC Bharti 2024: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती
- Central Bank of India Bharti 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांची भरती
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.