Mahavitaran Bharti 2024: महावितरण विभागात तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज..!! (मुदतवाढ)

mahamarathijobs.com
10 Min Read

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल 5347 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार `विद्युत सहाय’ या पदासाठी नोकरी करण्यास उत्सुक आहेत, त्यांनी 20 मार्च 2024 16 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Contents
Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘ विद्युत सहाय्यक ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Mahavitaran Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 5347 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 16 ऑगस्ट 2024 आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी  https://www.mahadiscom.in/en/msedcl-advt-no-06-2023-recruitment-for-filling-up-the-posts-of-vidyut-sahayyak-2/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

महावितरण विभाग भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – विद्युत सहाय्यक

👉 इतकी असेल पदसंख्या 5347 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता –  मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. (ITI Electrician)

परीक्षा शुल्क :

  • उमेदवारांनी खालीलप्रमाणे ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्काची रक्कम भरावी.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. २५० + GST
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी रु. १२५ + GST
  • उमेवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क Credit Card/ Debit Card/Internet Banking द्वारे भरावयाचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही.
  • उमेदवारांना ऑन लाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” राहील.
  • जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गाकरीता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
  • ऑन लाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्का व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बैंक चार्जेस भरावी लागतील.

📍 नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024 16 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in

Mahavitaran Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
विद्युत सहाय्यक5347

Salary Details For Mahavitaran Recruitment 2024

निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार

पदाचे नाववेतन 
विद्युत सहाय्यक15,000/- रुपये ते 17,000/- रुपये

Educational qualifications For Mahavitaran Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री / तारतंत्री ) अभ्यासक्रम प्रमाणपत्र. (ITI Electrician)

ऑनलाईन परीक्षेचे स्वरुप

Mahavitaran Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 16 ऑगस्ट 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Mahavitaran Bharti 2024 details

Organization NameMaharashtra State Electricity Distribution Company Limited
Post NamesElectrical Assistant
Name of ArticleMahavitaran Bharti 2024
No. of Vacancies5347 Vacancies
Application Last Date20 March 2024 16 August 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitewww.mahadiscom.in

Mahavitaran Bharti 2024: Maharashtra State Electricity Distribution Company Limited is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 5347 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 20 March 2024 16 August 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Online

Salary: Rs. 15,000/- to Rs. 17,000/-

Job Location: Maharashtra

Closing Date for Applications: 20 March 2024 16 August 2024

Official Website: www.mahadiscom.in

Mahavitaran Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Electrical Assistant5347

Educational qualifications For Mahavitaran Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Electrical Assistant10 + 2 Exam Pass OR Equivalent AND ITI (Electrician) NCTVT OR SCVT

How to apply for Mahavitaran Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 20 March 2024 16 August 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article