MIB Bharti 2024: माहिती आणि प्रसारण मंत्रालयात `या’ पदांची भरती

mahamarathijobs.com
10 Min Read

MIB Bharti 2024: माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत विविध पदाच्या एकूण 05 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MIB Bharti 2024

MIB Bharti 2024

माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत  रिजनल ऑफिसर आणि ऍडिशनल रिजनल ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. MIB Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 05 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

माहिती व प्रसारण मंत्रालय भरती 2024

या पदांकरिता होणार भरती – क्षेत्रीय अधिकारी ( रिजनल ऑफिसर), अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी ( ऍडिशनल रिजनल ऑफिसर)

इतकी असेल पदसंख्या 05 जागा

वेतन श्रेणी : 67,700/- रुपये ते 2,09,200/- रुपये

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र) , कटक , बेंगळुरू , कोलकत्ता , गुवाहाटी

अर्ज शुल्क – फी नाही

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा : Under Secretary (Films) , Ministry of Information and Broadcasting, ‘A’ Wing, Shastri Bhavan, New Delhi – 110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट mib.gov.in

MIB Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
क्षेत्रीय अधिकारी ( रिजनल ऑफिसर )04
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी ( ऍडिशनल रिजनल ऑफिसर)01

Educational qualifications For MIB Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्षेत्रीय अधिकारी ( रिजनल ऑफिसर )मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष + हिंदी भाषेचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी ( ऍडिशनल रिजनल ऑफिसर )मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष + हिंदी भाषेचे ज्ञान असावे आणि आणखी एक भारतीय भाषा

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


MIB Bharti 2024 details

Organization NameMinistry of Information and Broadcasting
Post NamesRegional Officers, Additional Regional Officers
Name of ArticleMIB Bharti 2024
No. of Vacancies05 Vacancies
Application Last Date27 February 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitemib.gov.in

MIB Bharti 2024: Ministry of Information and Broadcasting is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 05 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 27 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Application Fee: No Fee

Job Location : Mumbai (Maharashtra) , Katak , Bengaluru, Kolkata and Guwahati

Address: Under Secretary (Films) , Ministry of Information and Broadcasting, ‘A’ Wing, Shastri Bhavan, New Delhi – 110001

Closing Date for Applications: 27 February 2024

Official Website: mib.gov.in

MIB Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Regional Officers04
Additional Regional Officers01

Educational qualifications For MIB Bharti 2024

Name of PostEligibility Conditions
Regional OfficersOfficers of the Indian Administra- tive Service or Central Service Group ‘A’ eligible for appointment as Deputy Secretary to the Govt. of India, along with following qualifications:
Essential
(a) Degree of a recognized university for equivalent
(b) Sound knowledge of Hindi and one more of the following Indian languages against each Regional Officer-
i. Regional Officer, CBFC, Bengaluru- Kannada
ii. Regional Officer, CBFC, Kolkata – Bengali
iii. Regional Officer, CBFC, Mumbai – Marathi
iv. Regional Officer, CBFC, Cuttack – Odiya
(c) Sound knowledge of Indian History and Culture; and
(d) 10 years’ administrative or mana-
gerial experience in a responsible capacity.
(Period of deputation- ordinarily not exceeding 4 years)
Additional Regional OfficersSuitable officers of the Indian Administrative Service or Central Service Group A, along with following qualifications:
Essential
(i) Degree of a recognized University or equivalent
(ii) Sound knowledge of Hindi and one more Indian language (according to the requirements of the post in this case Assamese);
(iii) Sound knowledge of Indian History and Culture.
(iv) Seven years’ administrative or Managerial experience in a responsible capacity. (period of deputation – ordinarily not exceeding 3 years)

How to apply for MIB Recruitment 2024

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 27 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
TAGGED:
Share This Article