NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 जागांची भरती 

mahamarathijobs.com
4 Min Read

NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 518 जागा भरण्यात येतील. या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NALCO Bharti 2025

NALCO Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 518

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.SUPT (JOT)- लॅबोरेट37
02.SUPT (JOT)- ऑपरेटर226
03.SUPT (JOT)-फिटर73
04.SUPT (JOT)-इलेक्ट्रिकल63
05.SUPT (JOT)-इंस्ट्रुमेंटेशन (M &R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल (S&P)48
06.SUPT (JOT) जियोलॉजिस्ट04
07.SUPT (JOT)-HEMM ऑपरेटर09
08.SUPT (JOT)-मायनिंग01
09.SUPT (JOT)-मायनिंग मेट22
10.मोटार मेकॅनिक05
11.ड्रेसर-कम-फर्स्ट एडर (W2 Grade)05
12.लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)02
13.नर्स ग्रेड III (PO Grade)07
14.फार्मासिस्ट ग्रेड. III (PO Grade)06

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:

  • पद क्र. 01: B.Sc. (Hons) Chemistry
  • पद क्र. 02: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics Mechanic/ Technician Mechatronics / Electrician /Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)
  • पद क्र. 03: i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI (Fitter)
  • पद क्र. 04: i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI (Electrician) 
  • पद क्र. 05: i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI (Instrumentation/ Instrument Mechanic)
  • पद क्र. 06: B. Sc. (Hons) Geology
  • पद क्र. 07: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (MMV/Diesel Mechanic) iii) अवजड वाहन चालक परवाना 
  • पद क्र. 08: i) मायनिंग /मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) मायनिंग फोरमन सर्टिफिकेट 
  • पद क्र. 09: i) 10वी उत्तीर्ण ii) मायनिंग मेट सर्टिफिकेट 
  • पद क्र. 10: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic) 
  • पद क्र. 11: i) 10वी उत्तीर्ण ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र iii) 02 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 12: i) 10वी/12वी उत्तीर्ण ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा iii) 01 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 13: i) 10वी/12वी उत्तीर्ण + GNM किंवा B Sc. (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा  iii) 01 वर्षे अनुभव 
  • पद क्र. 14: i) 10वी/12वी उत्तीर्ण  ii) D. Pharm iii) 02 वर्षे अनुभव 

वयोमर्यादा /Age Limit:

  • पद क्र  01 ते 07, 09 आणि 10: 18 ते 27 वर्षे 
  • पद क्र. 08: 18 ते 28 वर्षे 
  • पद क्र. 11 ते 14: 18 ते 35 वर्षे 

अर्ज शुल्क/Application Fee: 100/-रुपये (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)

नोकरीचे ठिकाण/Job Location: संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 31 डिसेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 21 जानेवारी 2025

अधिकृत वेबसाईट/Official Website: nalcoindia.com

जाहिरात/Notification PDF
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE (31 डिसेंबर 2025 पासून सुरु)
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट


Share This Article