NHIDCL Bharti 2024
NHIDCL Bharti 2024: राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 136 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
NHIDCL Bharti 2024
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `महाव्यवस्थापक , उपमहाव्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक , कनिष्ठ व्यवस्थापक , प्रधान सचिव , वैयक्तिक सहाय्यक ‘ या जागा भरण्यात येणार आहे. NHIDCL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 136 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://nhidcl.com/job-portal/advertisement/659fb4bd0da445a27a7ac402 या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !
NHIDCL भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
✍ या पदांकरिता होणार भरती – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक , व्यवस्थापक , उपव्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक , प्रधान सचिव , वैयक्तिक सहाय्यक.
👉 इतकी असेल पदसंख्या– 136 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
⏰ अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जानेवारी 2024
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2024
✅ अधिकृत वेबसाईट – nhidcl.com
NHIDCL Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
महाव्यवस्थापक | 06 |
उपमहाव्यवस्थापक | 22 |
व्यवस्थापक | 40 |
उपव्यवस्थापक | 24 |
सहाय्यक व्यवस्थापक | 17 |
कनिष्ठ व्यवस्थापक | 19 |
प्रधान सचिव | 01 |
वैयक्तिक सहाय्यक | 07 |
Salary Details For NHIDCL Recruitment 2024
निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार
पदाचे नाव | वेतन |
---|---|
महाव्यवस्थापक | 1,23,100/- रुपये – 2,15,900/- रुपये |
उपमहाव्यवस्थापक | 78,800/- रुपये – 2,09,200/- रुपये |
व्यवस्थापक | 67,700/- रुपये – 2,08,700/- रुपये |
उपव्यवस्थापक | 56,100/- रुपये – 1,77,500/- रुपये |
सहाय्यक व्यवस्थापक | 47,600/- रुपये – 1,51,100/- रुपये |
कनिष्ठ व्यवस्थापक | 44,900/- रुपये – 1,42,400/- रुपये |
प्रधान सचिव | 67,700/- रुपये – 2,08,700/- रुपये |
वैयक्तिक सहाय्यक | 44,900/- रुपये – 1,42,400/- रुपये |
Educational qualifications For NHIDCL Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
महाव्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी |
उपमहाव्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी |
व्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी |
उपव्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून ( सिव्हिल इंजिनिअरिंग )Civil Engineering (B. E. / B. Tech ) पदवी +ICAI / ICWA MBA (फायनान्स) + चार वर्षे कामाचा अनुभव |
सहाय्यक व्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + ICAI / ICWA MBA (फायनान्स) |
कनिष्ठ व्यवस्थापक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स / अकाऊंट्स मध्ये पदवी |
प्रधान सचिव | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी |
वैयक्तिक सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
Important Links
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
महाराष्ट्रासह देशभरातील सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
NHIDCL Bharti 2024 details
Organization Name | National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) |
Post Names | General Manager, Deputy General Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager, Junior Manager, Chief Secretary, Personnel Assistant. |
Name of Article | NHIDCL Bharti 2024 |
No. of Vacancies | 136 Vacancies |
Application Last Date | 11 February 2024 |
Mode of Application | Online |
Apply For | All India |
Article Category | Latest Jobs |
Official Website | nhidcl.com |
NHIDCL Bharti 2024: National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 136 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 11 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
↘️ Salary: Rs. 44,900/- to Rs. 2,15,900/-
📍 Job Location: All India
⏰ Application Starting Date: 15 January 2024
⌛ Closing Date for Applications: 11 February 2024
✅ Official Website: nhidcl.com
NHIDCL Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy |
---|---|
General Manager | 06 |
Deputy General Manager | 22 |
Manager | 40 |
Deputy Manager | 24 |
Assistant Manager | 17 |
Junior Manager | 19 |
Chief Secretary | 01 |
Personnel Assistant | 07 |
National Highways and Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) is recruiting for the position of various positions. (English keywords) is going to fill 136 vacant posts. The application deadline is 11 February 2024. Please read the official PDF provided below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at nhidcl.com as well. Please click the below WhatsApp logo to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants for this position must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before submitting the application, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please continue to check our website, www.mahamarathijobs.com and read the official PDF provided below.
How to apply for NHIDCL Recruitment 2024
- Applications that are online must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage the application deadline is 11 February 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links
Notification PDF: CLICK HERE
Online Application: CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- ICAR-CIRCOT Bharti 2024: केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत “या” पदाची भरती; ऑफलाईन अर्ज करा !!
- NIACL Bharti 2024: NIACL मध्ये “या” पदासाठी तब्बल 300 जागांची भरती..!!
- MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महापालिकेत ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!
- Bank of Baroda Bharti 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; तत्काळ अर्ज करा..!!
- MGNREGA Sindhudurg Bharti 2024: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ‘या’ पदाची भरती; असा करा अर्ज..!!