NTPC Bharti 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 250 जागांची भरती

mahamarathijobs.com
9 Min Read

NTPC Bharti 2024:नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 250 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection), डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection), डेप्युटी मॅनेजर (C & I Erection), डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction)’ या जागा भरण्यात येणार आहे. NTPC Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 250 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी careers.ntpc.co.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही 14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

NTPC भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

👉 इतकी असेल पदसंख्या 250 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 28 सप्टेंबर 2024 रोजी 40 वर्षापर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

📋 अर्ज शुल्क –

  • General/OBC/EWS: 300/- रुपये (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईटntpc.co.in

NTPC Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावपदसंख्या
डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection)45
डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection)95
डेप्युटी मॅनेजर (C & I Erection)35
डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction)75

Educational Qualifications for NTPC Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) i) 60 टक्के गुणांसह  B.E/B. Tech (Electrical/Electrical & Electronics) ii) 10 वर्षे अनुभव 
डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection))i) 60 टक्के गुणांसह  B.E/B. Tech (Mechanical/Production) ii) 10 वर्षे अनुभव 
डेप्युटी मॅनेजर (C & I Erection)i) 60 टक्के गुणांसह  B.E/B. Tech (Electronics/Control & Instrumentation) ii) 10 वर्षे अनुभव 
डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction)i) 60 टक्के गुणांसह B.E/B. Tech (Civil/Construction) ii) 10 वर्षे अनुभव 

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2024 आहे.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

NTPC Bharti 2024 details

Organization NameNational Thermal Power Corporation Limited
Post NamesDeputy Manager (Electrical Erection), Deputy Manager (Mechanical Erection), Deputy Manager (C & I Erection), Deputy Manager (Civil/Construction)
No. of Vacancies250
Application Last Date28 September 2024
Mode of ApplicationOnline
Official Websitentpc.co.in

NTPC Bharti 2024: National Thermal Power Corporation Limited is recruiting for various positions. This department is recruiting for the 250 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 28 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: General/OBC/EWS: Rs. 300/- (SC/ST/PWD/ExSM: No Fee)

Age Limit: 40 Years as on 28 September 2024 (SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation)

📍 Job Location: All India

Application Starting Date: 14 September 2024

Closing Date for Applications: 28 September 2024

Official Website: ntpc.co.in

NTPC Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Deputy Manager (Electrical Erection)45
Deputy Manager (Mechanical Erection)95
Deputy Manager (C & I Erection)35
Deputy Manager (Civil/Construction)75

Educational Qualifications for NTPC Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Deputy Manager (Electrical Erection)i) B.E/B. Tech (Electrical/Electrical & Electronics) with 60% Marks ii) 10 Years Experience
Deputy Manager (Mechanical Erection)i) B.E/B. Tech (Mechanical/Production) with 60% Marks ii) 10 Years Experience 
Deputy Manager (C & I Erection)i) B.E/B. Tech (Electronics/Control & Instrumentation) with 60% Marks ii) 10 Years Experience
Deputy Manager (Civil/Construction)i) B.E/ B. Tech (Civil/Construction) with 60% Marks ii) 10 Years Experience 

How to apply for NTPC Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 28 September 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.

Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE



We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article