Sindhudurg Police Patil Bharti 2023: 10वी पास उमेदवारांना संधी; पोलीस पाटील पदासाठी भरती सुरु..!!

mahamarathijobs.com
9 Min Read

Sindhudurg Police Patil Bharti 2023: उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या पदाच्या एकूण 23 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली देण्यात आलेली माहिती सविस्तरपणे वाचून घ्यावी. अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक कागदपत्रे आदी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Sindhudurg Police Patil Bharti 2023

Sindhudurg Police Patil Bharti 2023

उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत ‘पोलीस पाटील ‘ या पदांची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. Sindhudurg Police Patil Bharti 2023 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 23 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती, तसेच महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागांचा तपशील समजून घ्यायचा असेल तर वेबसाईटवर देण्यात आलेली जाहिरात आवश्य वाचावी.. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! तसेच आमच्या WhatsApp ग्रुपलाही जॉईन व्हा !

पोलीस पाटील भरती 2023

या पदांकरिता होणार भरती – पोलीस पाटील

इतकी असेल पदसंख्या 23 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरीचे ठिकाण – कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गावे

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्ग : 400/- रुपये
  • मागासवर्गीय : 300/- रुपये

कसा करावा अर्ज ? ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट sindhudurg.nic.in

Sindhudurg Police Patil Jobs Vacancy 2023

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
पोलीस पाटील23

Educational qualifications For Sindhudurg Police Patil Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस पाटीलमान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालील प्रमाणे राहील

१) पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ८० गुणांची असेल व प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
२) लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
३) लेखी परीक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती इत्यादी विषयाचा समावेश असेल,
४) पोलीस पाटील भरती/निवडीसाठी घेण्यात येणा-या ८० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ३६ गुण (४५%) प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील.
५) लेखी परिक्षेचा कालावधी दोन तास तसेच परिक्षेचे माध्यम मराठी राहील.
६) पोलीस पाटील पदाचे लेखी परीक्षेचा दिनांक, वेळ, परिक्षा प्रवेशपत्र वितरण, परिक्षेचे ठिकाण व परीक्षेबाबत इतर सुचना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कुडाळ तसेच संबंधित तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात येतील.
७) लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, परिक्षा प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्याचा कालावधी संबंधित तहसिल कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणेत येईल.
८) परिक्षेस येताना परिक्षा कक्षामध्ये सोबत परिक्षा प्रवेशपत्र व स्वतःचे फोटो ओळखपत्र (आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणुक ओळखपत्र यापैकी एक) ठेवणे बंधनकारक आहे.
९) कोणत्याही कारणास्तव परिक्षा स्थगित ठेवावी लागल्यास पुढील परिक्षेची वेळ, ठिकाण व दिनांक उमेदवारास त्याने अर्जात नमुद केलेल्या मोबाईल क्र / ई मेलव्दारे कळविणेत येईल, तशा सुचना संबंधित तहसीलदार कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणेत येतील. अशा वेळी प्रथम परिक्षेचे प्रवेशपत्र ग्राहय धरण्यात येईल.
१०) परिक्षेला परिक्षा कक्षामध्ये कोणतेही पुस्तकी साहीत्य, कॅलक्युलेटर, मोबाईल, स्मार्ट वॉच, इअर फोन इ. इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत बाळगता येणार नाही. असे साहीत्य आढळुन आल्यास संबंधित उमेदवारास तात्काळ भरती प्रक्रियेपासुन अपात्र ठरविणेत येईल.
११) लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा यामध्ये एकत्रित जास्त गुण प्राप्त करणारा उमेदवार अंतिम निवडीस पात्र ठरेल. १३) भरतीप्रक्रियेमधील तोंडी, लेखी परिक्षेस, कागदपत्राचे तपासणीकरीता उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


Sindhudurg Police Patil Bharti 2023 details

Organization NameSub Divisional Magistrate Office Sindhudurg
Post NamesPolice Patil
Name of ArticleSindhudurg Police Patil Bharti 2023
No. of Vacancies23 Vacancies
Application Last Date05 January 2024
Mode of ApplicationOffline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websitesindhudurg.nic.in

Sindhudurg Police Patil Bharti 2023: Sub Divisional Magistrate Office Sindhudurg is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 23 Vacancies. Interested candidates may apply Offline. Applications made Offline are accepted. The online application deadline is 05 January 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

Application Mode: Offline

Application Fee:

  • Open Category : Rs. 400/-
  • Reserve Category : Rs. 300/-

Address to send Application : उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय कुडाळ / मालवण , जिल्हा सिंधुदुर्ग

Job Location : Kudal and Malvan

Closing Date for Applications: 05 January 2024

Official Website: sindhudurg.nic.in

Sindhudurg Police Patil Jobs Vacancy 2023

Name of PostTotal Vacancy
Police Patil23

Educational qualifications For Sindhudurg Police Patil Bharti 2023

Name of PostEducational Qualification
Police Patil10th std pass from a recognized board / University.

How to apply for Sindhudurg Police Patil Recruitment 2023

  1. The application must be completed offline.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be considered ineligible.
  4. As stated on the official website, the interview is scheduled on 05 January 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article