Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 36 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !
Thane Mahanagarpalika Bharti 2024
ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (महिला), परिचारिका (पुरुष), बहुउद्देशीय कर्मचारी’ या जागा भरण्यात येणार आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 36 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी docs.google.com या लिंकवर क्लिक करुन गुगल फॉर्म भरुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!
ठाणे मनपा भरती 2024
📝 कसा करावा अर्ज ? – ऑनलाईन
👉 इतकी असेल पदसंख्या– 36 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
📋 अर्ज शुल्क – फी नाही
📍 नोकरीचे ठिकाण – ठाणे
⌛ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024
✅ अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Jobs Vacancy 2024
भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे
पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा |
---|---|---|
वैद्यकीय अधिकारी | 12 | 17 ते 70 वर्षे |
परिचारिका (महिला) | 11 | 18 ते 65 वर्षे |
परिचारिका (पुरुष) | 01 | 18 ते 65 वर्षे |
बहुउद्देशीय कर्मचारी | 12 | 18 ते 65 वर्षे |
Salary Details for Thane Mahanagarpalika Recruitment 2024
निवड होणाऱ्या उमेदवाराला मिळणार इतका पगार
पदाचे नाव | वेतन |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | रु. 40000/- ते 60000/- |
परिचारिका (महिला) | रु. 20000/- |
परिचारिका (पुरुष) | रु. 20000/- |
बहुउद्देशीय कर्मचारी | रु. 18000/- |
Educational Qualifications for Thane Mahanagarpalika Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | MBBS/BAMS |
परिचारिका (महिला) | B.Sc. (Nursing) |
परिचारिका (पुरुष) | B.Sc. (Nursing) |
बहुउद्देशीय कर्मचारी | i) 12 वी (Science) उत्तीर्ण ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स |
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
इतर महत्वाच्या सूचना..
- उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
- मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
- जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.
Important Links 👇👇
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE (Google Form) वर क्लिक करा !
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !
Thane Mahanagarpalika Bharti 2024 details
Organization Name | Thane Municipal Corporation |
Post Names | Medical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Multipurpose Staff (MPW) |
No. of Vacancies | 36 |
Application Last Date | 07 September 2024 |
Mode of Application | Online (Google Form) |
Official Website | thanecity.gov.in |
Thane Mahanagarpalika Bharti 2024: Thane Municipal Corporation is recruiting for various positions. This department is recruiting for the 36 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 07 September 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.
NOTE: For information on educational qualifications, please read the official PDF.
📝 Application Mode: Online
📋 Application Fee: No Fee
💸 Salary: Rs. 18000/- to Rs. 60000/-
📍 Job Location: Thane
⌛ Closing Date for Applications: 07 September 2024
✅ Official Website: thanecity.gov.in
Thane Mahanagarpalika Jobs Vacancy 2024
Name of Post | Total Vacancy | Age Limit |
---|---|---|
Medical Officer | 12 | 17 to 70 years |
Staff Nurse (Female) | 11 | 18 to 65 years |
Staff Nurse (Male) | 01 | 18 to 65 years |
Multipurpose Staff (MPW) | 12 | 18 to 65 years |
Educational Qualifications for Thane Mahanagarpalika Bharti 2024
Name of Post | Educational Qualification |
---|---|
Medical Officer | MBBS/BAMS |
Staff Nurse (Female) | B.Sc. (Nursing) |
Staff Nurse (Male) | B.Sc. (Nursing) |
Multipurpose Staff (MPW) | i) HSC (Science) ii) Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course |
Thane Municipal Corporation is recruiting for various positions. Thane Mahanagarpalika Bharti 2024 is going to fill 36 vacant posts. The application deadline is 07 September 2024. Please read the official PDF below for further information and facts regarding the recruiting. Visit the official website at thanecity.gov.in as well. Please click the WhatsApp logo below to join our group and receive more frequent job updates. Please check our website at www.mahamarathijobs.com for regular job updates. Applicants must have completed the necessary coursework from an accredited board, institute, or university. Before applying, candidates need to make sure all the information is correct. For more updates, please check our website, www.mahamarathijobs.com, and read the official PDF below.
How to apply for Thane Mahanagarpalika Recruitment 2024
- Online applications must be submitted through the official website.
- Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
- Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
- According to information on the official webpage, the application deadline is 07 September 2024.
- Visit the official website for additional details; links are provided below.
Important Links 👇👇
Notification PDF: CLICK HERE
Online Application (Google Form): CLICK HERE
Official Website: CLICK HERE
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.
We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- Panvel Mahanagarpalika Bharti 2024: पनवेल महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
- BEML Bharti 2024: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 100 जागांची भरती
- IWAI Bharti 2024: भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणात भरती; 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संध
- HAL Bharti 2024: हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 580 जागांसाठी भरती
- ITBP Bharti 2024: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलात 330 जागांची नवीन भरती