BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महापालिकेमध्ये 690 जागांची भरती 

mahamarathijobs.com
2 Min Read

BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 690 जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना 11 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
BMC City Engineer Bharti 2024

BMC City Engineer Jobs Vacancy 2024

एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 690

पद क्र.पदाचे नावपदसंख्या
01.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
02.कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत)130
03.दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
04.दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युक)77

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification: लवकर उपलब्ध करण्यात येईल.

वयोमर्यादा /Age Limit: लवकर उपलब्ध करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण/Job Location: मुंबई

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख/Application Starting Date: 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications: 02 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट/Official Website: mcgm.gov.in

जाहिरात/Notification PDF (Short Notice)
CLICK HERE
ऑनलाईन अर्ज/Online Application
CLICK HERE
अधिकृत वेबसाईट/Official Website
CLICK HERE

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट



Share This Article