Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती 

mahamarathijobs.com
9 Min Read

Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीरमध्ये SSR/MR या पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज 13 मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. उमेदवारांनी जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. सदर भरती संदर्भातील संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.
तुम्हाला नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा WhatsApp किंवा Telegram ग्रुपला जॉईन व्हा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024

भारतीय नौदला अंतर्गत अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `अग्निवीर SSR/MR’ या जागा भरण्यात येणार आहे. Indian Navy Agniveer Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 ही आहे. ऑनलाईन अर्ज 13 मे 2024 पासून करता येणार आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी https://agniveernavy.cdac.in/sailorscycle3/login या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या!

भारतीय नौदल अग्निवीर भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच/ Agniveer (SSR) 02/2024 Batch),अग्निवीर (MR) 02/2024 बॅच/ Agniveer (MR) 02/2024 Batch)

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📋 अर्ज शुल्क – 649/- रुपये

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2024

अधिकृत वेबसाईट https://indiannavy.nic.in/

Indian Navy Agniveer Jobs Vacancy 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच/ Agniveer (SSR) 02/2024 Batch50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा ५० टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical / Automobiles / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यायसायिक विषयांसह  दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण. 
अग्निवीर (MR) 02/2024 बॅच/ Agniveer (MR) 02/2024 Batch)50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण (केवळ अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिलांसाठी)

Salary Details For Indian Navy Agniveer Recruitment 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन 13 मे 2024 पासून सुरु होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.

Indian Navy Agniveer Bharti 2024 details

Organization NameThe Indian Navy Agniveer (Bhartiya Nausena Agniveer)
Post NamesAgniveer (SSR) 02/2024 Batch, Agniveer (MR) 02/2024 Batch
Name of ArticleIndian Navy Agniveer Bharti 2024
Application Last Date27 May 2024
Mode of ApplicationOnline
Article CategoryLatest Jobs
Official Websiteindiannavy.nic.in

Indian Navy Agniveer Bharti 2024: The Indian Navy Agniveer (Bhartiya Nausena Agniveer) is recruiting for various positions. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 27 May 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📋 Application Fee: Rs. 649/-

📍 Job Location: All India

online Application Starting Date: 13 May 2024

Closing Date for Applications: 27 May 2024

Official Website:https://indiannavy.nic.in/

Indian Navy Agniveer Jobs Vacancy 2024

Name of PostEducational Qualification
Agniveer (SSR) 02/2024 BatchQualified in 10+2 with Mathematics & Physics from Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt of India, with minimum 50% marks in aggregate.
OR 
Passed Three years diploma course in Engineering (Mechanical/ Electrical/ Automobiles/Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) from Central, State and UT recognized Polytechnic Institute with 50% marks in aggregate.
OR
Passed Two years Vocational Course with Non-vocational subject viz, Physics and Mathe-
matics from Education Boards recognized by Central, State and UT with 50% marks in aggregate.
Agniveer (MR) 02/2024 BatchCandidate must have passed Matriculation Examination with minimum 50% marks in aggregate from the Boards of School Education recognized

How to apply for Indian Navy Agniveer Recruitment 2024

  1. Online applications must be submitted through the official website.
  2.  Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3.  Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4.  According to information on the official webpage, the application deadline is 27 May 2024.
  5.  Visit the official website for additional details; links are provided below.


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!

भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट

Share This Article