IOCL Bharti 2024: इंडियन ऑइल मध्ये 10 वी + ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; 473 जागांसाठी भरती..!!

mahamarathijobs.com
10 Min Read

IOCL Bharti 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 473 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जमेल तितक्या लवकर अर्ज करावा. उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा सविस्तरपणे वाचून घ्यावी. भरतीची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत आवश्य वाचावा. अन्य माहितीसाठी PDF स्वरुपातील जाहिरात शेवटी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
IOCL Bharti 2024

IOCL Bharti 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये `अप्रेंटिस – पदवीधर , डिप्लोमा , ITI या जागा भरण्यात येणार आहे. IOCL Bharti 2024 या शीर्षकाखाली नमूद करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण 473 पदे रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 ही आहे. सदर भरतीप्रक्रियेसाठी plapps.indianoilpipelines.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता. या पदभरतीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती समजून घायची असेल, तसेच जाहिरातीतील महत्वाच्या तारखा, होणारी निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, आरक्षणानुसार जागांचा तपशील आदी बाबी जाणून घ्यायच्या असतील तर खाली देण्यात आलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी. या सोबतच तुम्हाला जर नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर mahamarathijobs.com या आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या! किंवा आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा !

इंडियन ऑइल भरती 2024

📝 कसा करावा अर्ज ? ऑनलाईन

या पदांकरिता होणार भरती – अप्रेंटिस – पदवीधर , डिप्लोमा , ITI.

👉 इतकी असेल पदसंख्या 473 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

📍 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट iocl.com

IOCL Jobs Vacancy 2024

भरतीसाठी घोषित केलेल्या रिक्त पदांनुसार तपशील

पदाचे नावपदसंख्या
अप्रेंटिस (Apprentice)473

Educational qualifications For IOCL Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (Apprentice)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी, 12 वी / पदवीधर / डिप्लोमा , संबंधित क्षेत्रातील ITI पास

Important Dates

Date of issuance of Website Notification12.01.2024
Date of opening of online application portal at
https://plapps.indianoilpipelines.in/
12.01.2024
Last date of submission of online application01.02.2024 by 18:00 hours
Date of downloading Admit CardFrom 09.02.2024 17:00 hours –
till 08:00 hrs of 18.02.2024
Written TestTentatively on 18.02.2024 (Sunday)

इतर महत्वाच्या सूचना..

  • उमेदवारांना परीक्षा किंवा कागदपत्रे पडताळणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
  • भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल, तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षाशुल्क ना परतावा राहील.
  • मुळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी (मोबाईल क्रमांक) व ई-मेल भरती प्रक्रिया संपेपर्यंत कृपया बदलू नये.
  • ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
  • उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • सदर भरतीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • जाहिरातीत प्रकाशित केल्याप्रमाणे अर्ज शेवटच्या तारखेअगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
जाहिरात PDF स्वरुपात पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा !


IOCL Bharti 2024 details

Organization NameIndian Oil Corporation Limited (IOCL)
Post NamesApprentice
Name of ArticleIOCL Bharti 2024
No. of Vacancies473 Vacancies
Application Last Date01 February 2024
Mode of ApplicationOnline
Apply ForAll India
Article CategoryLatest Jobs
Official Websiteiocl.com

IOCL Bharti 2024: Indian Oil Corporation Limited (IOCL) is recruiting for various types of positions. This department is recruiting for the 473 Vacancies. Interested candidates may apply online. Applications made online are accepted. The online application deadline is 01 February 2024. The age category, pay range, exam fee, work location, and educational requirements for each position are listed below, along with the exam cost. The links to the official website and the original PDF of the advertisement are provided below.

📝 Application Mode: Online

📍 Job Location: All India

AGE CRITERIA
Minimum 18 years & maximum 24 years as on 12 January 2024 which is the date for reckoning any
eligibility criteria.

DURATION OF APPRENTICESHIP TRAINING

  • Technician Apprentice (Elect/Mech/T&I): 12 months
  • Trade Apprentices (Assistant HR/Accountant): 12 months
  • Data Entry Operator and Domestic Data Entry Operator: 12 months

Application Starting Date: 12 January 2024

Closing Date for Applications: 01 February 2024

Official Website: iocl.com

IOCL Jobs Vacancy 2024

Name of PostTotal Vacancy
Apprentice473

Educational qualifications For IOCL Bharti 2024

Name of PostEducational Qualification
Apprentice10th / 12th / Graduate / Diploma / ITI pass from a recognized University

Note:

  1. The qualification prescribed shall be from a recognized University/Institute as a full time, regular course in relevant disciplines with minimum 50% marks in aggregate (45% marks in aggregate in case of SC/ST and PwBD category candidates for the trades reserved for them).
  2. Candidates having professional/higher qualification such as Degree in Engineering/MBA & its equivalent/PGDM/MCA/LLB/CA/ICWA/Masters in Social Work/Degree in Journalism etc. and any other Graduate and above professional qualification, shall not be eligible to apply for the above apprentice seats.
  3. “Fresher apprentice” means a non-graduate apprentice, who has not undergone any institutional training or skill training, before taking up on-the-job training or practical training under the Apprentices Act, 1961.

How to apply for IOCL Recruitment 2024

  1. Applications that are online must be submitted through the official website.
  2. Please ensure that the application is submitted with all necessary certificates and documentation attached.
  3. Any candidate who provides inaccurate or partial information will be deemed ineligible.
  4. According to information on the official webpage the application deadline is 01 February 2024.
  5. Visit the official website for additional details; links are provided below.
Notification PDF: CLICK HERE

Online Application: CLICK HERE

Official Website: CLICK HERE


We are working hard to provide you with the most recent information about departmental, private, and governmental positions. Our goal is to hire as many young people as we can. You can assist your friends and family in finding employment by sharing with them the most recent updates of the different job postings that we offer on a daily basis. Check out our website www.mahamarathijobs.com, frequently for job updates for positions in Maharashtra and throughout the nation!
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट
Share This Article