Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Bharti 2024: अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण 10 जागांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.उमेदवारांनी खाली देण्यात आलेली जाहिरात एकदा संपूर्ण वाचावी.
Krushi Utpanna Bazar Samiti Ahmednagar Jobs Vacancy 2024
एकूण रिक्त जागा/Total Vacancy: 10
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
01. | शिपाई/पहारेकरी | 05 |
02 | सुरक्षारक्षक | 02 |
03. | गेटमन | 01 |
04 | माळी | 01 |
05. | सफाई कामगार | 01 |
ज्या उमेदवारास बाजार समितीत काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification
- पद क्र. 01 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र. 02 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र. 03 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र. 04 : 10वी उत्तीर्ण
- पद क्र. 05 : 09वी उत्तीर्ण
वयोमर्यादा /Age Limit: 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धती : ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण/Job Location:
अर्ज करण्याची शेवटची तारीख/Closing Date for Applications:
15 ऑक्टोबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती राहता, पो. साकुरी, ता. राहता, जि. अहमदनगर, 423 107.
विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Important Links 👇👇
जाहिरात/Notification PDF: CLICK HERE |
भरती संबंधित इतर महत्वाचे अपडेट…
- ICPS Bharti 2024: महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती
- ISRO HSFC Bharti 2024: मानवी अंतराळ उड्डाण केंद्रात विविध पदांची होणार भरती; सविस्तर वाचा !!
- Ahmednagar DCC Bank Bharti 2024: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांची मोठी भरती; लिपिक पदाच्या 687 जागा
- SBI SO Bharti 2024: भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांची मेगा भरती
- JCI Bharti 2024: ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 90 जागांसाठी होणार भरती
- NTPC Bharti 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये 250 जागांची भरती
- BIS Bharti 2024: भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांची भरती
- Indian Navy SSC Officer Bharti 2024: भारतीय नौदलात 250 जागांची भरती
For the latest information about Maharashtra’s Public and Private job Opportunities, Click the WhatsApp logo below to join the group.